भारत माझा देश

7 political parties in Sri Lanka seek help from Prime Minister Modi, urge implementation of 13th Amendment to the Constitution of Sri Lanka, read more

‘हर घर तिरंगा’ अभियानावर पंतप्रधान मोदींचे ट्विट, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना विशेष आवाहन, म्हणाले…

‘हर घर तिरंगा’ अभियानाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे, असंही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी […]

राजद्रोहाचा कायदा रद्द होणार म्हणून देशद्रोह्यांना मोकळीक बिलकुल नाही!!; कसे ते वाचा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत मांडलेल्या इंडियन पिनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट मध्ये अमुलाग्र […]

Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला

लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर नायजर सोडण्याचा सल्ला दिला […]

‘तुकडे-तुकडे गँगचे समर्थकच भारत मातेच्या हत्येबद्दल बोलू शकतात’, अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

‘’अशा भाषेतून राहुल यांची मानसिकता कळते, मणिपूरमध्ये काँग्रेसने द्वेषाची बीजे पेरली’’ असा अनुराग ठाकूर यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत काँग्रेस नेते […]

हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे वाहन नदीत कोसळले, सात जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

चंबा जिल्ह्यात सिउल नदीत हे वाहन कोसळले आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळल्याने एक वाहन  नदीत पडले […]

‘राजभरला लवकर मंत्री करा, नाहीतर…’, शिवपाल यांचे म्हणणे ऐकताच मुख्यमंत्री योगी आणि अखिलेश यादव लागले हसायला

ओमप्रकाश राजभर नुकतेच समाजवादी पार्टी सोडून एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत आज (११ ऑगस्ट)  विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात […]

Coal Crisis union coal minister prahlad joshi said we had asked states to increase coal stock but they did not

‘’राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन ढळले आहे’’ संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींचे टीकास्त्र!!

तथाकथित ग्रँड ओल्ड पार्टी एवढ्या बेजबाबदारपणे वागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. […]

नवाब मलिकांचा अंतरिम जामीन वैद्यकीय कारणांसाठी; फटाके फुटले अजितदादांच्या ऑफिसपाशी!!… पण म्हणून…

विशेष प्रतिनिधी मुंबई : दहशतवादी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग गैरव्यवहार केल्याबद्दल ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दीड […]

Rahul Gandhi : “भारतमातेची हत्या” हे शब्द लोकसभेच्या कामकाजातून काढले; पण राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत त्याच शब्दांनी आरोप केले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावा दरम्यान राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणात “भारत मातेची हत्या”, “गद्दार”, “देशद्रोही”, “मार दिया”, असे शब्द […]

गुलाम नबी म्हणाले- विरोधकांचा वॉकआऊट चुकीचा; मतदानापासून पळच काढायचा होता तर अविश्वास प्रस्ताव आणायचा नव्हता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी लोकसभेतून अविश्वास ठरावावर विरोधकांचा वॉकआउट अयोग्य ठरवला. ते म्हणाले- जर त्यांना […]

‘आप’ खासदार राघव चढ्ढा स्वाक्षरी वाद प्रकरणी राज्यसभेतून निलंबित

विशेषाधिकार भंगाचा अहवाल येईपर्यंत राघव चढ्ढा यांचे निलंबन कायम राहणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  बनावट स्वाक्षरी प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव […]

ब्रिटिश कालीन राजद्रोह कायदा संपुष्टात; IPC, CrPC मध्ये मोठे बदल; नव्या भारतीय कायद्यांचे विधेयक लोकसभेत सादर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे सगळे विरोधक काँग्रेसचे गटनेते खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाविरोधात संसदेबाहेर गेले असताना दुसरीकडे ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये प्रचंड मोठे बदल […]

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ ज्येष्ठ आदिवासी नेते अरविंद नेताम यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी!

छत्तीसगडमध्ये आदिवसींच्या मतांचे समीकरण बदलणार, काँग्रेसचं टेंशन वाढलं विशेष प्रतिनिधी रायपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते अरविंद नेताम यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षाचा […]

संभाषणातून करता येणार UPI ​​व्यवहार; पहिली सेवा हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुरू होणार, UPI Lite व्यवहार मर्यादाही वाढली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने गुरुवारी UPI वर संभाषणात्मक पेमेंट्सची घोषणा केली. AI-चालित प्रणालीद्वारे, वापरकर्ते त्यांच्या स्वतःच्या भाषेत संभाषणाद्वारे […]

अर्थमंत्री म्हणाल्या- टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकले जातील; नेपाळमधून आयात, शुक्रवारपर्यंत पोहोचेल पहिली खेप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकारने नेपाळमधून टोमॅटोची आयात सुरू केली आहे. नेपाळमधून आयात केलेल्या टोमॅटोची पहिली खेप शुक्रवारपर्यंत वाराणसी आणि […]

योगी सरकारचा पुढाकार, बुंदेलखंड एक्स्प्रेस वे होणार ‘सोलर एक्स्प्रेस वे’, UPEIDAचा पुढाकार

वृत्तसंस्था लखनऊ : राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच औद्योगिक कॉरिडॉर, विशेषत: महामार्गांची देखभाल आणि सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करणारे योगी सरकार आता सौरऊर्जेला नवीकरणीय ऊर्जा […]

खोट्या बिलांची वसुली; केरळात मुख्यमंत्री कन्येला 1.72 कोटींची “खैरात”; काँग्रेस, कम्युनिस्ट, मुस्लिम लीग नेत्यांनाही 95 कोटी रुपये वाटले!!

वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : केरळ मधला गोल्ड स्कॅन गाजत असताना आणि त्याचे धागेदोरे कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापर्यंत पोहोचले असताना, त्याच राज्यातला खोट्या बिलातून वसुलीचा मामलाही […]

इंदिरा गांधी, नरसिंह रावांच्या काळातले केंद्रीय मंत्री अरविंद नेतामांनी काँग्रेस सोडली; छत्तीसगडमध्ये मोठा धक्का!!

विशेष प्रतिनिधी रायपूर : 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणाऱ्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांच्या […]

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या गुजरात हायकोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

वृत्तसंस्था अहमदाबाद : मोदी आडनाव बदनामी प्रकरणाची सुनावणी करणारे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम. प्रच्छक यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने बदली केली आहे. त्यांच्याशिवाय गुजरात […]

वृंदावन येथील बांकेबिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद; उच्च न्यायालयाने तहसीलदारांना विचारला जाब

वृत्तसंस्था मथुरा : वृंदावनच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची मालकी कब्रस्तानच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा जिल्ह्यातील छटा तहसीलदारांकडून उत्तर मागवले […]

राज्यसभेत अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन- भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; यूपीएचा रायता आम्ही साफ करत आहोत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘आम्ही बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. बँका आता राजकीय […]

15 ऑगस्टसाठी दिल्लीत हायअलर्ट, ड्रोनसह पॅराग्लायडिंगवर बंदी; लाल किल्ल्याजवळ निमलष्करी दल तैनात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 77व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 9व्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल […]

तामिळनाडू : मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री व्ही. सेंथील बालाजीच्या निकटवर्तीयाची 30 कोटींची जमीन जप्त!

छापेमारीनंतर ईडीने करूर येथील मालमत्तेचा पर्दाफाश केला. विशेष प्रतिनिधी कोईम्बतूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या मेहुण्याची 2.49 एकर […]

मोदींनी उल्लेख केलेले, इंदिरा गांधींनी घोडचूक केलेले कच्छथिवू नेमके आहे काय??; त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अविश्वास ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात कच्छथिवूचा उल्लेख केला, हे कच्छथिवू नेमके आहे काय??, ते आहे कोठे??, […]

…’या’ विधानामुळे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर लोकसभेतून निलंबनाची कारवाई!

लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याला निलंबनाचा आदेश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना काल पंतप्रधान मोदींवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात