ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात 

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून अक्षरधाम मंदिरात प्रार्थना 

अक्षरधाम मंदिरात जाऊन त्यांनी मोठ्या श्रद्धेने पूजा व आरती केली.

सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी मंदिरात जाऊन काही वेळ घालवला.