भारत माझा देश

प्रयागराजमध्ये पुन्हा खळबळ, मुस्लिम होस्टेलवरील पोलिसांच्या छाप्यात 30 बॉम्ब जप्त

वृत्तसंस्था प्रयागराज : पोलिसांनी रविवारी प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या मुस्लिम वसतिगृहावर छापा टाकला. यावेळी 30 सुतळी बॉम्ब, दोन काडतुसे आणि दोन शस्त्रे सापडली. उमेश पाल […]

‘विभाजन आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्यांना सत्तेचा पाठिंबा’, सोनिया गांधींचा सरकारवर निशाणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी […]

केजरीवाल म्हणाले- मामांवर विश्वास ठेवू नका, तुमचे काका आलेत; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशात दिल्या 10 गॅरंटी

विशेष प्रतिनिधी भोपाळ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी एमपीच्या सतनामध्ये म्हणाले – मला कळले की मध्य प्रदेशात एक मामा आहेत. त्यांनी आपल्या भाच्यांची फसवणूक […]

गदर 2 स्टार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव होणार नाही, बँकेने रद्द केली लिलावाची नोटीस

वृत्तसंस्था मुंबई : सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याच्या लिलावाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. बँक ऑफ बडोदाने ई-लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. याचे कारण […]

2022 मध्ये दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या 1.15 लाख तक्रारी; गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या 46,000 तक्रारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) रविवारी (20 ऑगस्ट) देशातील सर्वात भ्रष्ट कर्मचार्‍यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचाऱ्यांविरोधात […]

सीएम स्टॅलिन यांनी राज्यपालांना पोस्टमन म्हटले; NEET समाप्त करण्यासाठी DMKचे संपूर्ण तामिळनाडूमध्ये उपोषण

वृत्तसंस्था चेन्नई : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्ष DMK ने आज तामिळनाडूमध्ये राज्यव्यापी उपोषण केले. पक्षाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन […]

रोमियो-ज्युलिएट कायद्यावर जनहित याचिका; किशोरवयीनांच्या संमतीने संबंधांना रेप न मानण्याची मागणी, जपानसह अनेक देशांत असा कायदा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अल्पवयीन मुलांमध्ये सहमतीने लैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर न्यायालयाने केंद्राची भूमिका विचारली आहे. […]

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या परिगाम भागात झालेल्या या चकमकीदरम्यान […]

UP BJP candidate list: In the first list of BJP, 44 OBCs, 19 SCs, 10 women, cut tickets of more than 20 MLAs, read more

केजरीवालांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दिले आव्हान; ‘’I-N-D-I-A मध्ये ‘निकाह’पूर्वीच तीन तलाक’’ भाजपाने लगावला टोला!

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी विरोधी पक्षांच्या एकतेवर निशाणा साधला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  एकीकडे नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षाने I-N-D-I-A […]

जर्मनीच्या मंत्र्यांनी भारतात रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्याकडून खरेदी केली भाजी अन् ….

UPI वापरून पेमेंट करण्याच्या सुलभतेचा घेतला अनुभव… विशेष प्रतिनिधी बंगळुरू: जगभरातील देश भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI मध्ये आपली स्वारस्य दाखवत आहेत. डिजिटल पेमेंटच्या […]

Chandrayaan-3 Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार ‘या’ दिवशी होणार ‘चांद्रयान-३’चे सॉफ्ट लँडिंग!

यानाचं दुसरं आणि निर्णायक, डी-बूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारताच्या चांद्रयान-३ चं २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी होणार चंद्राच्या दक्षिण […]

उत्तराखंड : ३३ भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली, सात जणांचा मृत्यू

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. विशेष प्रतिनिधी गंगनानी  :उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस […]

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे चाचणीदरम्यान ‘DRDO’चे ड्रोन कोसळले!

ड्रोन अपघाताची माहिती परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. विशेष प्रतिनिधी चित्रदुर्ग :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तापस मानवरहित हवाई वाहन […]

तृणमूलला दुहेरी झटका, CM ममतांचे निकटवर्तीय यासिर हैदर काँग्रेसमध्ये, गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला पक्ष

वृत्तसंस्था पणजी : शनिवार हा टीएमसीसाठी अनपेक्षित घडामोडींचा दिवस ठरला. सीएम ममता बॅनर्जी यांना एकाच वेळी दोन धक्के बसले आहेत. एकीकडे त्यांचे जवळचे मानले जाणारे […]

‘लष्कराचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय’, रविशंकर प्रसाद यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

…हा तुमचा (काँग्रेस पक्षाचा) भूतकाळ आहे, अशी आठवणही करून दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर […]

‘वंदे भारत ट्रेन’मध्ये रेल्वेने केला मोठा बदल, लवकरच ही सेमी-हाय स्पीड ट्रेन नव्या रुपात दिसणार!

प्रवाशांसाठी ही ट्रेन जितकी सोयीस्कर आहे तितकीच ती दिसायलाही सुंदर आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत लवकरच नव्या […]

केरळमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू; जिल्हाधिकार्‍यांनी दिले डुकरांच्या कत्तलीचे आदेश दिले

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कनिचरा गावात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कन्नूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन प्रकारची डुकरांना मारण्याचे आदेश दिले […]

Tulip garden 6

श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनला ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये मिळाले स्थान!

आशियामधील सर्वाट मोठे ट्यूलिप नंदनवन म्हणून मिळाला मान विशेष प्रतिनिधी श्रीनगर : झाबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनने आज वर्ल्ड बुक ऑफ […]

WATCH : सुपरस्टार रजनीकांत यांचा CM योगींना चरणस्पर्श; ‘जेलर’च्या प्रमोशनसाठी लखनौला पोहोचले

वृत्तसंस्था लखनौ : सुपरस्टार रजनीकांत जेलर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौमध्ये आहेत. रजनीकांत यांनी शनिवारी संध्याकाळी सीएम योगी यांची भेट घेतली. सीएम हाऊसमध्ये योगींनी रजनीकांत यांचे स्वागत […]

एकतर अर्थतज्ञ राहा किंवा राजकीय तज्ञ व्हा!!; रिझर्व बँकेचे काँग्रेसनिष्ठ माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना प्रथमच भाजपचे चोख प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत साथ देणारे आणि ज्यांची मुलाखत राहुल गांधींनी घेतली असे रिझर्व बँकेचे माजी काँग्रेसनिष्ठ गव्हर्नर रघुराम […]

रघुराम राजन म्हणाले- भारतात फक्त फोन असेंबल केले जातात; रेल्वेमंत्र्यांचा पलटवार- नेते झाल्यावर अर्थतज्ज्ञ आर्थिक जाण विसरतात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चांगले अर्थतज्ज्ञ जेव्हा नेता बनतात तेव्हा ते आपली आर्थिक जाण विसरतात, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केले. रघुराम राजन […]

नवी वंदे भारत ट्रॅकवर; भगवा-राखाडी रंगाचे कॉम्बिनेशन, कोच कारखान्याचे जीएम म्हणाले- तिरंग्यातून रंग घेतला

वृत्तसंस्था वंदे भारत एक्सप्रेस नव्या रंगात रुळावर आली आहे. पांढऱ्या-निळ्या रंगाचे संयोजन असलेल्या वंदे भारत सध्या देशात सुरू आहे. नवीन ट्रेन भगव्या रंगात आहे. इंडियन […]

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क; वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा निर्णय, भाव 28 रु. किलोवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भाव वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. देशातील कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले […]

लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लडाखमध्ये शनिवारी दुपारी ४.४५ वाजता लष्कराचे एक वाहन खड्ड्यात पडले. या अपघातात 9 जवान शहीद झाले. तर एक जण जखमी झाला […]

द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर

तुम्ही भारताचे अधिकृत डिजिटल चलन ‘ई-रुपी’ बद्दल ऐकले असेल, ज्याला तुम्ही भारताचे बिटकॉइनदेखील म्हणू शकता. आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या ई-रूपीबद्दल… हे ई-रुपी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात