विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करणे, हेच अलीकडे माध्यमांचे काम झाले आहे. त्यामुळेच समोर आलेली प्रत्येक बातमी वस्तुनिष्ठ असेलच, याची खात्री नाही. इथेच ‘द फोकस इंडिया’ आपले वेगळेपण सिद्ध करते. ‘द फोकस इंडिया’मध्ये फेक न्यूज नसतील; पण मेनस्ट्रीम माध्यमांनी जाणते-अजाणतेपणे दुर्लक्ष केलेले खरे पैलू, वस्तुनिष्ठ विश्लेषण, सकारात्मक बातम्या नक्की असतील. म्हणून तर इतर माध्यमांच्या तुलनेत गुणवत्तेच्या आधारे ‘द फोकस इंडिया’ हे नक्कीच उजवे राहील, अशी खात्री आम्ही वाचकांना देतो.
आमची टॅगलाइन पुढीलप्रमाणे आहे…
NO to Fake VIEWS
YES to Factual NEWS!
‘वाचक देवो भव:’ अशीच आमची भावना आहे. त्यामुळे वाचकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडेल. अगदी रास्त तक्रारींचेही स्वागत आहे. जर एखाद्या बातमी अथवा लेखाविषयी प्रतिक्रिया अथवा तक्रार करावयाची असेल तर
स्वत:विषयी पुढील माहिती द्यावी:
१ पूर्ण नाव आणि पत्ता
२ ईमेल आयडी
३ मोबाइल
४ ओळखपत्राची प्रत
५ ज्याविषयी फीडबॅक द्यायचाय त्या मजकुराची लिंक किंवा स्कीनशाॅट.
६ तक्रार कमाल ५०० शब्दांमध्ये तक्रार लिहा. संबंधित कागदपत्रे असतील तर जरूर जोडा. मात्र, त्यावर तुमची सही (सेल्फ अॅटेस्टेशन) आवश्यक असेल.
७. खालील इमेलवर आमच्याशी संपर्क साधता येईल…
Email: thefocusindia2020@gmail.com
Our website uses cookies to improve your experience. Learn more