English

एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

सीरम आणि हैदराबादच्या भारत बायोटेकच्या लशीला परवानगी नाकारल्याचे दिले होते वृत्त विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापरासाठी देशातील अनेक कंपन्यांनी प्रस्ताव पाठविले […]

कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

वृत्तसंस्था लंडन : कॅनडाच्या पंतप्रधानांपाठोपाठ ब्रिटनमधील खासदारांनी भारतातील शेतकरी आंदोलनात नाक खुपसले आहे. ब्रिटनमधील ३६ खासदारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिथल्या लेबर पार्टीचे खासदार […]

राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार

सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेस नेतृत्वावर टीका टिपण्या टाळा; महाआघाडीतील नेत्यांना इशारा (Yashomati thakur news) शरद पवारांचा नामोल्लेख टाळला वृत्तसंस्था मुंबई : […]

शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसलेत; बेअंतसिंग यांचे नातू खा. रवनीत बिट्टूंचा काँग्रेसला घरचा आहेर

अमित शहांवर व्यक्त केला विश्वास वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सुरू असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असा घरचा आहेर […]

आंदोलन योगींविरोधात, विद्या चव्हाणांची हुज्जत मुंबई पोलिसांशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची भेट ट्रायडंट हॉटेलमध्ये घेत असताना हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या निदर्शनांचे नाट्य रंगत होते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या […]

आत्मनिर्भर भारत अभियानाला देशवासीयांनी लोकचळवळ बनवलीय

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास मेक इन इंडियाचे स्वप्न भारतवासी साकार करतील नाशिकमधील सटाणा गावचे शेतकरी राजेंद्र यादव यांच्या इनोवेशनचा उल्लेख   विशेष […]

संरक्षणमंत्र्यांचा विश्वास, भारताच्या अभिमानाला धक्का लागू देणार नाही

भारत आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखू इच्छितो. कायमच ही भूमिका राहिली आहे. मात्र, भारताच्या अभिमानाला कोणत्याही परिस्थिती धक्का लागू देणार नाही, याबाबत सर्वांना आश्वस्त करतो, […]

चीनमधून कंपन्या भारतात येण्यासाठी मोदी सरकारने घेतला हा निर्णय

चीनी व्हायरसच्या फैलावास जबाबदार असल्याने चीनवर अनेक देश नाराज आहेत. येथील कंपन्याही आता बाहेरचा रस्ता शोधू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सचिवांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत चीनमधून […]

ममता बॅनर्जींचे सरकार खासगी एजन्सीला आऊटसोर्स , राज्यपालांचाच आरोप

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार खासगी एजन्सीला आऊटसोर्स करण्यात आले आहे. ही अत्यंत वाईट पध्दत आहे, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी […]

Modi’s Open Letter…Ten Points, He Wants to Convey!

Special Correspondent New Delhi : One year of Modi 2.0 tenure completes today. The same day, last year Modi had sworn-in as the Prime Minister […]

सहा वर्षांत मोदींनी रचला आत्मनिर्भर भारताचा पाया; शाह आणि नड्डा यांची टिप्पणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे एक वर्ष हे ऐतिहासिक निर्णयांचे ठरले आहे. त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचा पाया रचला गेला […]

श्रमिक रेल्वेमधील कामगारांच्या मुलांच्या चेहऱ्यावर पसरणार हास्य, रेल्वेचे ऑपरेशन खुशी

देशभरातून लाखो स्थलांतरीत कामगार-मजूर श्रमिक रेल्वेच्या मदतीने आपापल्या घरी परतत आहेत. अत्यंत तणावात प्रवास करीत असलेल्या या मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी भारतीय रेल्वेने ऑपरेशन […]

गोवाही म्हणतेय, महाराष्ट्रातल्या लोकांना प्रवेश नको

पर्यटनाचे केंद्र असलेल्या छोट्याशा गोवा राज्याने चीनी व्हायरसवर पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आता गोव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांची धास्ती वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश […]

चीन्यांचा भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न, भारतीय लष्कराने उधळून लावला

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्नही सुरू केला […]

दुसऱ्या पुलवामाची योजना हिजबुल मुजाहिदीनचीच, मोटार कट्टर दहशतवाद्याची

पुलवामामध्ये गेल्या वर्षी घडविला त्याप्रमाणेच भीषण हल्ला घडविण्याची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनची योजना होती. हल्ला घडविण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार हिजबुलचा कट्टर दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याची […]

गांभीर्य ओळखून फेक न्यूज पसरवू नका; रेल्वेचे आवाहन

एकुण ८८४० पैकी केवळ ७१ गाड्यांचा (१.८ टक्के गाड्या) मार्ग २० ते २४ मे दरम्यान बदलावा लागला आतापर्यंत ५२ लाख मजुर स्वगृही परतले शेवटचा मजुर […]

भारतद्वेष्ट्या महाथीर महंमद यांना मलेशियात स्वपक्षातूनच डच्चू

विशेष प्रतिनिधी कौलालंपूर : मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांना त्यांनीच स्थापन केलेल्या परती पीरभूमी बेरास्तू मलेशिया या पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. विरोधी पक्षांशी […]

कोरोनावरील चर्चा भरकटवण्यासाठी पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करताहेत

फडणवीसांचे शरसंधान; सरकारचे अपयश लपविण्यासाठी महाआघाडीकडून ‘कव्हर फायरिंग’ विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते […]

सिंध, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव आणण्याची अमेरिकन संसदेकडे मागणी

पाकिस्तान सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेने तिबेटच्याच धर्तीवर सिंध आणि बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचाही प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी मुहाजीर […]

राममंदिरावरूनही पाकिस्तान बरळले, संतांसह मुस्लिम नेत्यांकडूनही निषेध

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याची सवय लागलेल्या पाकिस्तान अयोध्येतील राममंदिर उभारणीवरूनही बरळत आहे. देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. मात्र, संतांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनीही पाकिस्तानचा […]

कर्नाटक ‘करून दाखवतोय’; महाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणाऱ्यांची कसून चौकशी!

कर्नाटक सरकारने चीनी व्हायरसच्या संकटावर सुयोग्य पध्दतीने नियंत्रण मिळविले आहे. येथील नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. बंगळुरूसारख्या शहरातही रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळेच आता कर्नाटकने […]

कॉंग्रेसच्या महिला नेत्याची चालबाजी, शशी थरुरही गंडले गेले

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरूवात केल्यावर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही चेव आला आहे. मात्र, प्रत्यक्षात टीका करण्यासारखे काही दिसत नसल्याने […]

आयुर्वेदिक औषधांच्या केंद्रीय शिफारशी राज्याने डावलल्या; शिवसेना नेत्याची कठोर टीका

वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची मानसिकता जुन्या ब्रिटिश नोकरशाहीची; मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांचे टीकास्त्र विशेष प्रतिनिधी

कोरोना लसीसंदर्भात देशात ३० गट कार्यरत, ऑक्टोबरपासून प्री क्लिनीकल ट्रायल्सला होणार प्रारंभ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्व देश कोरोनवारील लसीसंदर्भात संशोधन करीत आहेत. भारतही त्यात मागे नसून देशातील ३० गट लसीवर संशोधन करीत आहेत. सध्याची […]

राहूल गांधी, कॉंग्रेसचे मुख्यमंत्री तरी तुमचे ऐकतात का?

महाराष्ट्रात निर्णयाचा अधिकार नाही पण राजस्थान, छत्तीसगड, पंजाबमध्ये जबाबदारी आमची आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधींना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुनावले आहे. तुमचे मुख्यमंत्री […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात