माहिती जगाची

ट्रम्प-नेतान्याहूंचा मोठा निर्णय!; इस्रायलला दरवर्षी मिळणारे ४ अब्ज डॉलर बंद होणार

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक राजकारणाला आणि संरक्षण क्षेत्राला हादरा देणारा अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिका २०२७ पासून […]

Trump Iran War

4 नोव्हेंबरला नेमकं काय घडणार?; ट्रम्प यांच्या ‘अंतिम इशाऱ्याने’ इराण-अमेरिका संघर्षाची भीती

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचा राजकीय धुरळा खाली बसताच पश्चिम आशियात पुन्हा एकदा महाविनाशक युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. 8 ऑक्टोबर रोजी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणवर लष्करी कारवाई न करण्याचे संकेत दिले होते.

Saudi Arabia!

तेल प्रकल्पापासून विमानतळापर्यंत हल्ल्यांची चर्चा; सौदीतील परिस्थितीबाबत मोठी अपडेट!

सौदी अरेबियात २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या ड्रोनसंबंधित घटनांमध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून, भारतीय नागरिकासह अनेक जण जखमी झाले आहेत.

भारताला मोठा दिलासा? ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंध शिथिल केले; डिझेलचे दर भारतातही घसरणार?

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त शुल्क लावण्याच्या प्रस्तावाला तूर्तास स्थगिती देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा दावा; रशिया-युक्रेनमध्ये ऊर्जा हल्ले थांबणार?

रशिया आणि युक्रेन यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील हल्ले थांबवण्यासाठी शस्त्रसंधी झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. मात्र, या संभाव्य शस्त्रसंधीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.

Nila Vikhe Patil

विखे पाटलांच्या कुटुंबातील कन्येची ऐतिहासिक कामगिरी; स्वीडनच्या संसदेत मिळवलं स्थान

महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे.

पाकिस्तानात पुन्हा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ची चर्चा; आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस, 3 दिवस सुट्टीचा प्रस्ताव

वाढत्या इंधनाच्या किमती आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा काटकसरीच्या उपाययोजनांचा विचार करत आहे.

Xi Jinping

‘ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही’; शी जिनपिंग यांचा अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

ब्रिक्स समिट २०२६ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील समानता, बहुपक्षीयता आणि विकसनशील देशांच्या एकजुटीवर जोर दिला.

लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट; पुरस्काराबद्दल केले अभिनंदन, क्रीडा सुविधांवरही चर्चा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विश्वविक्रमी फलंदाज विराट कोहली याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये सदिच्छा भेट घेतली.

जगातील टॉप 10 अब्जाधीशांमध्ये अमेरिकेचं वर्चस्व; अंबानी-अदानींसह आता अर्नाल्टही बाहेर

गातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेच्या उद्योगपतींचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत आता एकही भारतीय किंवा अमेरिकेबाहेरील उद्योगपती राहिलेला नाही

iPhone 18 बाबत मोठा बदल? Apple च्या इव्हेंटमध्ये फोल्डेबल आयफोनची एंट्री होण्याची शक्यता

टेक जगताचे लक्ष लागलेल्या ॲपलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये यंदा मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. वाढत्या मेमरी चिपच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या आयफोन लॉन्चच्या पद्धतीत बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.

शी जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक? तिबेटच्या माजी निर्वासित पंतप्रधानांचा दावा; ‘उत्तराधिकारी जाहीर केल्यास चीनमध्ये तख्तापलट होईल’

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगेय यांनी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत गंभीर दावा केला आहे.

Lionel Messi

लिओनेल मेस्सीचा मोठा निर्णय! अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा; वडिलांच्या निधनानंतर घेतला निर्णय

फुटबॉलविश्वाला भावूक करणारी मोठी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे.

‘इतिहासातील सर्वात मोठा ऑईल डील!’ ट्रम्प यांचा मोठा दावा; व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचा ताबा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलासोबत एका मोठ्या तेल कराराची घोषणा केली. हा करार जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणकडून भारताला खास संदेश; नेमकं काय शिजतंय?

पश्चिम आशियात इराण आणि अमेरिकेतील संघर्ष सुरू असतानाच भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Cristiano Ronaldo: 41व्या वर्षी रोनाल्डो अखेर बोहल्यावर! 5 मुलांचा बाप, 10 वर्षांच्या प्रेमानंतर जॉर्जिनासोबत लग्न

Cristiano Ronaldo फुटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. तब्बल दहा वर्षांच्या नात्यानंतर या दोघांनी पोर्तुगालमध्ये एका खासगी नागरी समारंभात लग्न केले.

Trump says he switched planes

ट्रम्प एअर फोर्स वनमध्ये चढले… पण काही मिनिटांतच गुपचूप विमान बदललं; नेमकं काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीमध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेनंतर परतीच्या प्रवासात ऐनवेळी विमान बदलल्याचे अखेर स्पष्ट केले आहे.

Colombia earthquake

Colombia Earthquake : 7.4 रिश्टरचा महाभूकंप! कोलंबियात हाहाकार, 111 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा युद्धपातळीवर शोध

कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी 7.4 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान 111 जणांचा मृत्यू झाला असून 87 जण जखमी झाले आहेत.

PM Narendra Modi : अमेरिकेचा 100 टक्के टॅरिफ लागू होताच मोदी अॅक्शन मोडमध्ये; जे.डी. व्हान्स यांच्याशी फोनवरून चर्चा

भारतावर अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.

अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका; F-1 व्हिसा मंजुरीत मोठी घट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा धोरणात केलेल्या बदलांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांवरही दिसून येत आहे.

Nepal's Sunsari

Nepal’s Sunsari : नेपाळमध्ये जातीय हिंसाचार उसळला, 2 लोकांचा मृत्यू; अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू; कावड यात्रेदरम्यान डीजे वाजवण्यावरून वाद झाला होता

नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवार रात्री कावड यात्रेदरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून सुरू झालेला एक किरकोळ वाद आता मोठ्या जातीय तणावात बदलला आहे.

US Immigration Bill

US Immigration Bill : अमेरिकेत इमिग्रेशनबाबत नवीन विधेयक सादर; भारतीय H-1B व्हिसाधारकांसह लाखो स्थलांतरितांना फायदा होऊ शकतो

अमेरिकेत 7 वर्षांपासून राहत असलेल्या भारतीय H-1B व्हिसा धारकांसह लाखो लोकांना ग्रीन कार्ड मिळवण्याची नवीन संधी मिळू शकते.

Khawaja Asif

Khawaja Asif : पाक संरक्षण मंत्री म्हणाले- PoK मधील आंदोलक भारतासारखे शत्रू; यांच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही; गोळीबारात 30 आंदोलकांचा मृत्यू

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या लोकांना ते भारताप्रमाणेच पाकिस्तानचे शत्रू मानतात. ते म्हणाले की, अशा लोकांशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही.

Indian Tourists

Indian Tourists : थायलंडमध्ये 3 भारतीय पर्यटकांचे अपहरण, 5 भारतीयांना अटक; पाकिस्तानींच्या सांगण्यावरून अपहरण केले, स्वस्त टूर पॅकेजचे आमिष दाखवून पटायाला बोलावले

थायलंडमध्ये तीन भारतीय पर्यटकांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी या प्रकरणी पाच भारतीय नागरिकांना अटक केली आहे.

Red Sea Ship

Red Sea Ship : लाल समुद्रात जहाजांवर कर लावण्याची तयारी; इराणने हुथी बंडखोरांना दिली आयडिया; चीनच्या जहाजांना मिळू शकते सूट

येमेनमधील हुथी बंडखोर लाल समुद्राच्या दक्षिण भागातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर शुल्क आकारण्याची तयारी करत आहेत. सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने ही माहिती दिली आहे. मात्र, याची अंमलबजावणी कधी केली जाईल, याबाबत कोणतीही निश्चित वेळ किंवा कालमर्यादा ठरवण्यात आलेली नाही.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात