आपला महाराष्ट्र

View all

भारत माझा देश

View all

विश्लेषण

View all

एकनाथ शिंदे म्हणाले, अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण नाराजीचे खरे कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीला झुकते माप??

महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदांच्या वादावर सातारा जिल्ह्यातील दरेगावी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना नेत्यांनी अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण त्यामुळे सवाल निर्माण झाला, की अजितदादांना झुकते माप दिले म्हणून एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज झाले का??

Uday Samant शिवसेनेतल्या “नव्या उदयाचा” प्लॅन फसला की भाजपने “विजय” दारातच अडवला??

महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये पालकमंत्री पदाच्या वाटपाचा विषय चिघळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा खुलासा समोर आला. महाराष्ट्रात म्हणे शिवसेनेत "नवा उदय" करायचा प्लॅन होता, पण तो फसला, पण त्याच वेळी भाजपने "विजय" दारातच अडवला अशीही बातमी उघड्यावर आली.

Congress विजय वडेट्टीवारांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा; पण काँग्रेसला अजूनही मर्मावर घाव का घालता येईना??

विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.

Fadnavis

फडणवीस सरकारला ग्रासले Problem of plenty ने; पालकमंत्री पदाच्या वादाने त्यावर कळस ठेवले!!

देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले,

Web Stories

View all
दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात