Title 2

Title 1

मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.

नाशिकचे चित्रकार सावंत बंधूंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे साकारली आहेत.

या सावंत बंधूंचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केला.