ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण प्रदान

या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभू श्रीरामाची मुर्ती देऊन याप्रसंगी आप्पासाहेबांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यासाठी भव्य असे व्यासपीठ तयार करण्यात आले होते.

लाखोंच्या संख्येने श्री परिवाराचे सदस्य या सोहळ्यास उपस्थित होते.

रखरखत्या कडक उन्हात लाखोंच्या संख्येत नागरिक हा सोहळा पाहत होते.

या सोहळ्यासाठी तब्बल २० लाखांहून अधिक  लोक दोन मैदानावर बसून होते.