जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे - फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!

प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.

अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.

जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे - फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली. टँकर माफिया राजला धक्का बसला.

जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.