3 डिसेंबर 2016 या दिवशीअभिनेत्री मृण्मयी उद्योजक स्वप्नील राव यांच्या सोबत विवाह बंधनात अडकली.
झी मराठीवरील कुंकू या मालिकेने मृण्मयीला ओळख दिली.
मृण्मयी ने अनेक कार्यक्रमांचा निवेदन केलं आहे