श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप  गार्डन बहरले

श्रीनगरमधील दल  सरोवराशेजारी झाबरवान पर्वतरांगेच्या  पायथ्याशी हे आहे.

पर्यटकांना बसून निसर्ग सौंदर्य अनुभववण्यासाठी व्यवस्था आहे.

ट्यूलिप गार्डन,  1.6 दशलक्ष ट्यूलिप्ससह  फुलून गेले आहे.

रंगीत फुलं पाहून  निसर्गाने विविध रंगाची मुक्त उधळण केल्याचा  भास होतो.

रंगीत फुलांच्या सोबतीला गार्डनमधील कारंजे देखील पर्यटकांना आनंद देत आहेत.