भारतात आता एक देश एक चार्जर

मोदी सरकारच्या धोरणावर सहमती; ई वेस्टवर परिणामकारक उपाय

मोबाइल कंपन्या आणि या क्षेत्रातील अन्य कंपन्या यासाठी सहमत झाल्या आहेत.

सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेत हा निर्णय 

वेगवेगळ्या डिवाइससाठी एकाच डिझाईनचा चार्जर ठरवण्यासाठी डिझायनर्स आणि इंजिनिअरची एक टीम बनवली आहे