प्राजक्ताचा मराठमोळा  ब्रँड  राजसाज

अनेक पारंपरिक दागिन्यांचं  केलं नव्याने ब्रॅण्डिंग

मराठी सेलिब्रिटींसह अनेकांना दागिन्यांची भुरळ.

प्राजक्ता मुळे जुन्या दागिन्याचीं नव्या पिढीला ओळख

प्राजक्ता माळी मनोरंजन विश्वातील मोठे नाव