बिग बॉस मराठी च्या चौथ्या परवातून घराघरात पोहोचलेली जोडी
अमृता देशमुख आणि प्रसाद जावादे
यांनी आपल्या नात्याचीं नुकतीचं कबुली दिली.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी नुकतेच त्यांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या जोडीचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला.
अमृता आणि प्रसाद यांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.