शिंदे - फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह घेतली.

नागपूर ते शिर्डी 529 किलोमीटरचा प्रवास केला 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले