मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो!

गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो

मोदींना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये उसळला जनसैलाब

मोदींच्या रोड शो मधली सगळी रेकॉर्ड्स अहमदाबादने तोडली

महिला, तरूण वर्गाचा मोदींच्या रोड शो ला अभूतपूर्व प्रतिसाद