संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी.

पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण केले जाणार

देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा हा मार्ग आहे.

यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती

नितीन गडकरींनी नकाशासह सविस्तरपणे पाहणी केली.

या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे आहेत.

हा एकूण १३० किमी लांबीचा पालखी मार्ग आहे.