भारताला उद्योग क्षेत्राबरोबरच अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला आम्ही हा कृतिशील पाठिंबा देत आहोत
अनिल अग्रवाल यांनी केलेली ही ट्विट कोणत्याही प्रांतीय आणि राजकीय वादाच्या पलिकडची आणि आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल कशी सुरू आहे, हे स्पष्टपणे नमूद करणारी आहेत.