रवींद्र महाजनी   यांचा जीवन पट

सत्तरच्या दशकातील मराठी चित्रपट विश्वातील हँडसम हंक.

आपल्या चार दशकाच्या कारकीर्दीत उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.

त्यांची नारबाची वाडी आणि देऊळ बंद या आताच्या सिनेमातील भूमिकांचंही विशेष कौतुक झालं.

आपला मुलगा गश्मीर महाजनी याच्या सोबतही त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं

त्यांची नारबाची वाडी आणि देऊळ बंद या आताच्या सिनेमातील भूमिकांचंही विशेष कौतुक झालं.