Gateway of India : ‘आझादी का अमृत मोहत्सव’ अंतर्गत ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आकर्षक 'लाइट ॲण्ड साऊंड शो' सुरू

इंग्रजांच्या सैन्याला भारत सोडून ७५ वर्षे झाल्यानिमित्तही या 'लाइट ॲण्ड साऊंड'शोला पर्यटन विभागाने सुरुवात केली आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा 'लाइट ॲण्ड साऊंड शो' सुरुवातीस आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवार व रविवारी असणार आहे.

स्वातंत्र्य युद्धातील महाराष्ट्राचे योगदान यावरही याद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे.

आझादी का अमृत महोत्सव आणि प्रगतीशील भारत अशी संकल्पना असणार आहे.