सुप्रसिद्ध कथा वाचक जया किशोरी यांचा परिचय

राजस्थान मधल्या सुजानगढ या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला.

लहानपणापासूनच या जया किशोरी या कृष्णभक्ती तल्लीन झाल्या.

सध्या त्यांचा परिवार कोलकत्ता या शहरात राहतो.

जया किशोरी या तरुणांमध्ये आणि समाज माध्यमात प्रचंड लोकप्रिय आहेत.

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक अफवा उठवल्या जातात.

केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जया किशोरी यांचे अनेक अनुयांई आहेत.