1995 ते 1999 या काळात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विठ्ठलाची सेवा केली.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हा मान सहा वेळा मिळाला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा श्री विठ्ठल पूजेचा मान मिळाला होता
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विठ्ठलाची सेवा केली आहे.
युतीच्या काळात नारायण राणे यांनी देखील श्री विठ्ठल पूजा केली.