5402 पाकिस्तानी भिकारी अरब देशांनी हाकलले पाहा; भारतातल्या कुठल्या नव्हे, तर मोहम्मद अली जिनांच्या पेपरने दिलेली बातमी वाचा!! भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला.Read More.. May 15, 2025
NCP : विलिनीकरणाच्या नावाखाली भाजपच्या सत्तेपुढे शरणागती; अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्यात आणखी एक वाटेकरी!! काका - पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात "नवा भूकंप" होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणारRead More.. May 15, 2025
Operation sindoor च्या यशामुळे काँग्रेसचा कोंडामारा; म्हणून मोदी सरकारवर केला बोचऱ्या प्रश्नांचा मारा!! Operation Sindoor मधून भारताने केलेल्या precision attack मुळे अवघ्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाच पण त्याच वेळी पाकिस्तानने अत्याधुनिक म्हणून घेतलेल्या चायनीज बनावटीच्या शस्त्रास्त्र मालाचा बोगसपणा सगळ्या जगासमोर उघड्यावर आला.Read More.. May 15, 2025
द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तानच्या ताब्यातून BSF जवानाच्या सुटकेची कहाणी, 6 फ्लॅग मीटिंग्ज, 84 वेळा वाजली शिट्टी पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर चुकून पाकिस्तानच्या सीमेत घुसलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साव यांची बुधवारी सुटका झाली. ते सुरक्षित परतले आहेत. साव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी बीएसएफने अथक प्रयत्न केले होते.Read More.. May 15, 2025
Stories Gateway of India : ‘आझादी का अमृत मोहत्सव’ अंतर्गत ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आकर्षक ‘लाइट ॲण्ड साऊंड शो’ सुरू
Stories देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी