भारत माझा देश

गोवा क्लबमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग करणारा IPS अधिकारी गृहमंत्रालयाकडून निलंबित!

कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  गोव्यातील […]

भारतीय तटरक्षक दलाने दमण जवळच्या समुद्रातून चिनी प्रवाशाचे वाचविले प्राण!!

वृत्तसंस्था दमण : चिन्यांनी भारताशी शत्रुत्व करून भारतीय सैनिकांना लडाखमध्ये घुसखोरी करून मारले असले तरी भारत माणुसकी विसरलेला नाही याचे प्रत्यंतर भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या […]

दिग्विजय सिंग म्हणाले- सत्ता आली तरी बजरंग दलावर बंदी घालणार नाही; त्यात काही चांगले लोकही आहेत

वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह म्हणाले- मध्य प्रदेशात काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली तरी आम्ही बजरंग दलावर बंदी घालणार नाही. बजरंग दलात काही […]

‘’ज्या शरद पवारांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते…’’ भाजपाचे टीकास्त्र!

‘’…त्यामुळे मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा.’’ असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून […]

तेलुगु देसमचे ठरेना, NDA मध्ये सहभागावर चंद्राबाबूंचे गूढ मौन, म्हणाले- योग्य वेळ आल्यावर बोलणार

विशेष प्रतिनिधी विशाखापट्टनम : आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा सामील होण्याच्या प्रश्नावर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू […]

केंद्राची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांसाठी SOP, अत्यंत महत्त्वाचे असल्यासच अधिकाऱ्यांना बोलवा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की, सरकारी अधिकार्‍यांना न्यायालयात बोलावणे किंवा त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी एक मानक प्रक्रिया […]

काश्मीरमधले सध्याचे मुस्लिम पंडितांमधूनच धर्मांतरित झालेत; गुलाम नबी आझादांचे परखड बोल

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीरचे भवितव्य इथल्या हिंदू, मुस्लिम, दलित या जनतेच्या हातात आहे. कोणी बाहेरून आलेले नाही इस्लाम कश्मीरमध्ये सहाशे वर्षांपूर्वी आला इथलेच […]

मानवाधिकार कार्यकर्त्या शेहला रशीद म्हणाल्या- काश्मिरात मानवाधिकार सुधारले; अजब आहे- पण सरकारने लोकांचे प्राण वाचवले!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानवाधिकार कार्यकर्त्या शेहला रशीद यांनी 15 ऑगस्ट रोजी काश्मीर प्रश्नावर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे कौतुक करणारे ट्विट केले. त्या […]

सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी जाहीर केले शब्दावलीचे हँडबुक; कोर्टात यापुढे प्रॉस्टिट्यूट-मिस्ट्रेस अशा शब्दांचा वापर बंद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये यापुढे जेंडर स्टिरियोटाइप शब्द वापरले जाणार नाहीत. महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने […]

‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!

‘बर्गर किंग’ इंडियाच्यावतीने यामागील कारणही सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फास्ट-फूड चेन बर्गर किंगने आपल्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो वापरणे बंद केले आहे. मॅकडोनाल्ड […]

पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल

सुरक्षिततेसह भरपूर परताव्या सह भरपूर फायदा. ” एकदा या योजनानं बद्दल जाणून घ्या. तुम्हालाही गुंतवणुकीचा मोह आवरणार नाही!” विशेष प्रतिनिधी पुणे : सर्वसामान्य जनतेला आर्थिक साक्षर […]

FIR against Assam Chief Minister Himanta Biswa Sarma in Hyderabad

आसाम परिसीमनला राष्ट्रपतींची मंजुरी, मुख्यमंत्री सरमांनी दिली विशेष प्रतिक्रिया, म्हणाले…

सीमांकन ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे जी मागील जनगणनेच्या डेटाच्या आधारे केली जाते विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील सीमांकनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (१६ […]

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस चालवण्याची घोषणा, विश्वकर्मा योजनेलाही मंजुरी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या […]

मोदींनी घोषणा करताच सरकारची मंजुरी; विश्वकर्मा योजनेत कारागिरांना 1 लाखाचे कर्ज, साधनांसाठी 15000 रु. !!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून काल 15 ऑगस्ट रोजी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आणि आज बुधवारी मंत्रिमंडळाने […]

काँग्रेस दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; I-N-D-I-A मध्ये ‘आप’चे राहणे अशक्य!

काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोदी […]

संग्रहालयाचे नाव बदलताच राजकीय संघर्ष; रविशंकर म्हणाले ‘काँग्रेससाठी फक्त नेहरूचं…’

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपावर टीका केली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नेहरू मेमोरिअलचे नाव बदलून पीएम म्युझियम करण्यात आले, त्यानंतर काँग्रेस आणि […]

हिमाचलमध्ये विध्वंस सुरूच, आणखी 3 मृतदेह बाहेर, पाऊस आणि भूस्खलनात मृतांची संख्या 56 वर

वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथे मंगळवारी नुकसान झालेल्या शिव मंदिराच्या ढिगाऱ्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कृष्णा नगर परिसरात संध्याकाळी भूस्खलनामुळे […]

लिंग भेदभाव करणारे ठराविक साच्याचे शब्द कायद्याच्या परिभाषेतून वगळले!!; सुप्रीम कोर्टाचे हँडबुक प्रसिद्ध

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात महिला अथवा पुरुषांचा अपमान करणारी लिंग भेदभाव करणारी भाषा सर्रास वापरली जाते. पण तशा लिंग भेदभाव करणाऱ्या ठराविक साच्याच्या […]

गदर-2 ने इतिहास रचला, स्वातंत्र्यदिनी बंपर कमाई करून मोडला विक्रम, 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर ‘गदर’ केला आहे. सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण पाचव्या दिवशी […]

एप्रिल-जुलै काळात रशियातून भारताची आयात दुपटीने वाढून 20.45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यात तीव्र व्यावसायिक घडामोडी पाहायला मिळत आहेत. रशियातून भारताची आयात दुपटीने वाढली आहे. एप्रिल-जुलैमध्ये रशियामधून भारताची आयात दुप्पट […]

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक निकाल उलटवण्याचा खटला, 13 आरोप निश्चित; सिद्ध झाल्यास 20 वर्षांची होऊ शकते शिक्षा

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉर्जियामधील निवडणुकीचे निकाल उलथवून लावण्यासाठी फसवणूक, घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अटलांटा कोर्टाने गुरुवारी आरोपपत्र […]

जुलैने मोडला 143 वर्षांचा विक्रम, तापमान 0.24 अंशांनी जास्त; 1880 नंतरचा सर्वात उष्ण महिना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जुलै 2023 हा 1880 नंतरचा सर्वात उष्ण महिना असण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. यूएस एजन्सीने सांगितले की, हा महिना इतर कोणत्याही […]

अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज 5वी पुण्यतिथी आहे. देश त्याला सलाम करत आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, […]

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज, 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस 5 राज्यांमध्ये होणाऱ्या […]

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन, 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने होते सन्मानित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी दिल्लीच्या एम्समध्ये निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. सकाळी सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात