विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वतः […]
वृत्तसंस्था हिरोशिमा : रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांना केली आहे. त्याचबरोबर […]
वृत्तसंस्था हिरोशिमा : हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी तसेच त्या देशाचा वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी तयार झालेल्या संरक्षण चतुष्कोन अर्थात “क्वाड” […]
वृत्तसंस्था हिरोशिमा : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली नियोजित “क्वाड समिट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आज जपानमधल्या हिरोशिमात […]
विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. पण ममता […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील एका 45 वर्षीय अभियंत्याला सौदी अरेबियात तुरुंगात जावे लागले. कारण त्याने घराच्या दारावर स्वस्तिकचे स्टिकर लावले होते. खरं तर, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 पाकिस्तानी कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची सुटका केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना अटारी-वाघा सीमेवरील संयुक्त […]
वृत्तसंस्था जयपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी, 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. पण […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत चीन सहभागी होणार नाही. पुढील आठवड्यात श्रीनगर येथे होणाऱ्या प्रस्तावित G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे […]
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमानतळावर विशेष विमानाचे स्वागत केले. विशेष प्रतिनिधी पुणे : विमान वाहतूक क्षेत्राच्या डेकार्बोनायझेशनच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये, […]
प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार […]
प्रतिनिधी मुंबई : 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कारागृहात बंद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली मद्य धोरणातील अनियमिततेच्या संदर्भात डिजिटल पुरावे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळीही ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. यूएस स्थित सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, 78 […]
वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असला आणि त्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या अन्य केंद्रांमधून बदलून घेण्याची […]
सर्वोच्च न्यायालयाने बदली आणि पोस्टिंगबाबत दिल्ली सरकारच्या बाजूने नुकताच निर्णय दिला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री दिल्लीसाठी अध्यादेश जारी केला […]
मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग सध्या केली जाणार नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक आता 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण त्या मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 सप्टेंबर 2016 […]
सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असून ही मुद्रा वैध […]
वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण ही मुद्रा वैध असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. RBI […]
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा शहरात पोहोचल्यावर वंदे भारतचे भव्य स्वागत करण्यात आले. ओडिशाला गुरुवारी पहिला वंदे […]
संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण; नितीन गडकरींचे ट्विट प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गाने एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाच्या शेअर्सच्या चढ उतारात काही हेराफेरी झाली आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून काही अनियमितता झाली, असा निष्कर्ष काढणे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून मोठे बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला आपला मुख्यमंत्री निवडायला चार दिवस लागले. यामध्ये सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार […]
वृत्तसंस्था भुवनेश्वर : कर्नाटक निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला असला तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असे भाकीत ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App