भारत माझा देश

India First : भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या भक्तांनी अंदमान आणि काव्य या दोन “कोठड्यांमध्ये” कोंडून ठेवले आहे, तर सावरकरांच्या काँग्रेसी विरोधकांनी त्यांना माफीनाम्याच्या “कोठडीत” कोंडले आहे. पण सावरकर हे […]

प्रथम वीर सावरकरांना श्रद्धांजली, नंतर पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ आणि नवीन संसद भवनाचे उद्घाटन!

सकाळपासून हवन, पूजनाचा कार्यक्रम सुरू होणार; आजचे संपूर्ण वेळापत्रक  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :   भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे […]

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच पवित्र सेंगोल पंतप्रधानांकडे सुपूर्द!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 28 मे 2023 सावरकर जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याआधीच चोल राजवंशीयांचे सत्तांतराचे प्रतीक असलेला पवित्र सेंगोल 20 अधिनम यांनी […]

निती आयोगाच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली, पण मोदींनी सगळ्या राज्यांच्या विकास गतीची चर्चा केली!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली पण तरी देखील देशातल्या सर्व राज्यांनी पाठविलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र […]

सेंगोल प्रकरणात “खरा ट्विस्ट”; वाचा प्रख्यात कायदेतज्ञ महेश जेठमलनींचे ट्विट!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसदेत उद्या प्रतिष्ठित होत असलेल्या सेंगोल अर्थात राजदंड या विषयावर काँग्रेसने तो राजदंडच नव्हे, तर ती नेहरूंची वॉकिंग स्टिक […]

‘’जर राष्ट्रपतींबाबत एवढंच प्रेम होतं, तर…’’ संसद उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना गुलाम नबी आझाद यांचा टोला!

विक्रमी वेळेत नवी संसद भवन निर्माण केल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे कौतुक केले पाहिजे,  असंही आझाद यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या हस्ते […]

श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह खटला, अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादाशी संबंधित सर्व खटले स्वतःकडे हस्तांतरित केले

वृत्तसंस्था प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२६ मे) मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादाशी संबंधित सर्व प्रकरणे स्वतःकडे हस्तांतरित केली. रामजन्मभूमी प्रकरणाप्रमाणे आता हे प्रकरणही […]

PFI दहशतवादी संघटनेने हत्या केलेल्या प्रवीण नेतारूंच्या पत्नीला कर्नाटक काँग्रेस सरकारने नोकरीतून काढले

वृत्तसंस्था मेंगलोर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या मोर्चा यांनी हत्या केलेल्या संघ कार्यकर्ता प्रवीण नेतारू यांच्या पत्नीला कर्नाटक काँग्रेस […]

पाहा नव्या संसद भवनाची ही झलक!!

सुमारे 13 एकरात साकार झालेले हे नवे संसद भवन भारतीय बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. – यातील लोकसभा सभागृहाची रचना भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर याच्या […]

‘भारताने व्हावे नाटो प्लसचा भाग’, अमेरिकन समितीची बायडेन सरकारकडे मागणी- चीनच्या आव्हानासाठी गरजेचे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, यूएस काँग्रेसच्या समितीने बायडेन सरकारला भारताला नाटो प्लसचा भाग बनवण्याची शिफारस […]

विरोधकांच्या बहिष्कारावर माजी नोकरशहांनी केली टीका, लोकशाहीच्या भावनांचा आदर राखण्याचा सल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. वास्तविक, 28 मे रोजी पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. […]

‘आरएसएस-बजरंग दलावर काँग्रेसने बंदी घालून दाखवावी, पक्ष बेचिराख होईल’, कर्नाटक भाजप प्रमुखांचा पलटवार

वृत्तसंस्था बंगळुरू : आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करणाऱ्या कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिन […]

निती आयोगाच्या बैठकीवर “निवडक” प्रादेशिक मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार; काँग्रेसच्या नव्हे, काँग्रेस पासून प्रादेशिक पक्षांचे वाढले अंतर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर निवडक प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री या […]

“नवीन संसद भवनाचे स्वागत आहे, त्याची गरज होती” विरोधी पक्षांच्या निदर्शनांदरम्यान ओमर अब्दुल्लांचं विधान!

… नवीन संसद भवन भव्य दिसत आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सांगितले की, नवीन […]

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अभिषेक बॅनर्जींना दणका, CBI-ED तपासाला स्थगिती देण्यास नकार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. कोर्टान या प्रकरणी ईडी व सीबीआय […]

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे मोठे पाऊल, दिवाळी सुटी जाहीर करण्यासाठी संसदेत विधेयक सादर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेत दिवाळीला फेडरल सुटी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकन काँग्रेस (संसदे) मध्ये […]

‘पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर बाबांचं सुरतमध्ये विधान!

 पाकव्याप्त काश्मिर ला ‘राम’ पाहिजे, असंही म्हणाले  आहेत. विशेष प्रतिनिधी सुरत : बाबा बागेश्वर म्हणजेच पंडित धीरेंद्र शास्त्री गुजरातच्या विविध शहरांमध्ये दहा दिवस आपला दिव्य […]

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले स्वामी रामदेव, म्हणाले- बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप, तत्काळ अटक करावी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना आता त्यांच्या राज्यातूनच आव्हानांचा सामना करावा […]

केजरीवालांच्या बंगल्यावर 52.71 कोटींचा खर्च, दक्षता विभागाने LG ना दिला रिपोर्ट; जुना बंगला पाडून नवा बंगला बांधला

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगला आणि त्याच्या कॅम्पसमध्ये बांधलेल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 52.71 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर […]

भाजप खासदारावर जमावाचा हल्ला, मणिपूरमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली, सुरक्षा दलांचा कडक बंदोबस्त

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 25 दिवसांनंतरही जातीय तणावाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री जमावाने […]

आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवरून राजकारण तापले, ममता-नितीश यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांनी NITI आयोगाच्या बैठकीतही सरकारला विरोध केला आहे. आज (२७ मे) होणाऱ्या या […]

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकच्या अडचणी वाढल्या, फाशीची मागणी करत NIA पोहोचली हायकोर्टात!

गेल्या वर्षी मे महिन्यात पटियाला हाऊस कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी फाशीची शिक्षा […]

नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!

जाणून घ्या, देशभरातील कोणत्या ठिकाणाहून  नेमकं काय आणलं गेलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवी संसद भवन जितकी मोठी वास्तू आहे तितकीच ती स्मार्ट […]

मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी शपथ घेतली त्याला आज 9 वर्षे पूर्ण झाली. मोदी सरकारच्या या 9 वर्षांवर […]

बुद्धिमंतांची लॉबी, मोदींच्या पाठीशी उभी!!; 270 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातली खान मार्केट इकोसिस्टीम हळूहळू उध्वस्त होत आहे. अशी इकोसिस्टीम उभारणे ही फक्त आपलीच मुक्तेदारी आहे हा काँग्रेसचा अहंकार देखील तुटत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात