विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सहकारातून स्वाहाकार आणि राजकारणाची मनमानी करणाऱ्यांना अखेर केंद्रातील मोदी सरकारने चाप लावला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मांडलेले बहुचर्चित सहकार कायदा सुधारणा विधेयक 2022 लोकसभेने बहुमताने मंजूर केले. Modi Govt has got Multi-State Co-Operative Societies Amendment Bill
त्यामुळे आता देशभरातल्या सर्व सहकारी संस्थांना स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली नियमित निवडणुका घेऊन आपला कारभार काटेकोर नियमानुसारच चालवावा लागणार आहे. इतकेच नाही, तर सहकारातील वर्चस्वाच्या बळावर तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात वरचष्मा निर्माण करणाऱ्या कथित सहकार सम्राट, सहकार महर्षींना कायद्याचा चाप लागणार आहे.
मणिपूर मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळात, सहकार सुधारणा विधेयक मंजूर होण्याच्या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे मराठी माध्यमांचे दुर्लक्ष झाले. किंबहुना पवारनिष्ठ माध्यमांना ते करावे लागले.
पण संसदेतील प्रचंड गोंधळानंतरही मोदी सरकारने अत्यंत निर्धाराने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2022 लोकसभेत मंजूर केले.
सहकार सुधारणा विधेयक तरतुदी
तात्पर्य :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more