AC – कोरोनाच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी होत असल्यामुळं दिलासा मिळाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. दुसऱ्या लाटेत अजूनही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लाटेची चाहूलही लागायला सुरुवात झालीय. त्याबाबत सगळीकडं चर्चा आहे. त्यामुळं कुठंही गाफिल न राहता काळजीपूर्वक आणि सर्व खबरदारी घेऊन या कोरोनाचा सामना करावा लागणार असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. कोरोनाचा प्रसार आणि त्यासंबंधात इतर महत्त्वाची माहिती सरकारतर्फे वारंवार दिली जात आहे. अशीच आणखी एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. त्यात एसीच्या वापरासंदर्भातही काही सूचना आहेत. AC can cause to spread corona virus
हेही वाचा –
WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास
WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App