WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला

Nawajuddin Siddiqui – बॉलिवूडमध्ये कायम काही दिग्गजांचं वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं अनेकदा चांगले अभिनेतेदेखिल पुरेसी संधी न मिळाल्याने किंवा संघर्षाला कंटाळल्यानं इथं स्थैर्य मिळवण्यात अपयशी ठरतात. मात्र तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि अगदी टोकाचा संघर्ष करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. अगदी नैसर्गिक अभिनय करणाऱ्या या उमद्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनातला एक खास किस्सा जाणून घेऊ. HBD Nawajuddin Siddiqui real life incident added in Gangs of Wasseypur

हेही वाचा –