WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या

Israil – सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बंडखोरांमध्ये वाद पेटल्यामुलं अवघ्या जगाचं लक्ष याकडं लागलं आहे. या सर्व वादामध्ये अक्सा मशीद चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या मशिदीचा वाद नेमका काय आहे. मशिदीचा ताबा सध्या कुणाकडं आहे किंवा नेमका वाद काय आहे, याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात.Israil Palestine issue know about aqsa masjid

हेही वाचा –