WATCH HBD Madhuri : यामुळे माधुरी बनली धक-धक गर्ल.. अशी झाली बेटा चित्रपटात एंट्री


HBD Madhuri – भारतीय चित्रपटसृष्टीवर काही ठरावीक अभिनेत्रींनी अधिराज्य गाजवलं आहे. अनेक चाहत्यांच्या मनावर अजूनही त्यांचंच राज्य असल्याचं पाहायला मिंळंत. अशीच सर्वांची लाडकी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे आपली मराठमोळी माधुरी. माधुरी दिक्षित म्हटलं की तिचा उल्लेख करताना धक धक गर्ल असं सहजच मनात येतं. कारण तिला या गाण्यानं वेगळी ओळख आणि प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. माधुरीला धक धक गर्ल हे नाव देणाऱ्या या गाण्यात कदाचित जी झळकलीच नसती. त्याकाळच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं नकार दिल्यानं माधुरीला हा चित्रपट मिळाला होता असं सांगितलं जातं. HBD Madhuri Story Behind How Madhuri became Dhak Dhak girl of bollywood

हेही वाचा – 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण