WATCH आमने-सामने : सगळं केंद्राने करायचं मग राज्य सरकार माशा मारणार का? फडणवीसांची टीका


Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 102 च्या घटना दुरुस्तीसंदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि राज्य सरकार आमने-सामने आहे. केंद्राने केवळ 102 व्या घटनादुरुस्तीबाबत फेरविचार याचिका दाकल करून चालणार नाही. तर राज्यांच्या 50 टक्के मर्यादेविषयीही याचिका दाखल करावी असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही केंद्र सरकार करणार मग राज्य सरकार काय फक्त माशा मारत बसणार का अशी टीका केली आहे. Maratha Reservation Devendra Fadanvis ashok chavan Amne Samne

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण