WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास

Dog coin – सध्या जगभरात कोरोनाशिवाय आणखी एक विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे. हा विषय म्हणजे डॉगकॉईन. मित्रहो क्रिप्टोकरंसीबद्दल आपण ऐकलंच असेल. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन अशीच सर्वसाधारण समज. मात्र तसं नाही क्रिप्टोकरंसीमध्ये इतरही वेगवेगळी व्हर्च्युअल म्हणता येईल अशी चलनं आहेत. त्यापैकी एक बिटकॉईन आणि सध्या चर्चेच असलेला डॉगकॉईन. एलॉन मस्क यांनी याबद्ल बोलल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली आणि बाजारात त्याचा चढउतारही सुरू झाला. चला तर मग या डॉगकॉईन विषयी थोडक्यात माहिती घेऊयात. Dog coin Relation with dog and history

हेही वाचा –