WATCH : चक्रीवादळातही कर्तव्यावर ठाम! महिलेचा Video व्हायरल, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

Inspirational प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी चांगलं शिकण्याची संधी असते. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असायला हवी. नुकताच महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. आता या वादळातून काय बरं शिकायला मिळणार असं तुम्हाला वाटलं असेल ना. पण आपण आज असा एक व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला खरंच काहीतरी शिकायला मिळेल. Inspirational video of woman working her duty even in cyclone

हेही वाचा –