WATCH : Battleground नावाने पबजी पुन्हा दाखल, पाहा काय नवं काय जुनं

Battleground – भारत चीन तणावानंतर पबजी व्हिडिओ गेमवर बंदी आणली होती. त्यानंतर आता बॅटग्राऊंड नावानं हा गेम पुन्हा भारतात आलाय. नव्या अवतारात आता पुन्हा व्हिडिओ गेम प्रेमींना हा गेम खेळता येईल त्यासाठी काही नियम मात्र बदलले आहेत. बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया असं या नव्या गेमचं नाव आहे. दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन इंकने याबाबत घोषणा केल्यानंतर आता या गेमसाठी प्री रेजिस्ट्रेशन सुरू झालेत. चला तर मग या गेमच्या नव्या रुपाबद्दल जाणून घेऊ. Battleground india PUB G is coming with different name in india

हेही वाचा –