आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड


वृत्तसंस्था

मुंबई : आरआरआर चित्रपटाने १ हजार कोटीची कमाई केली आहे. केवळ दोन आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. RRR film earns Rs 1,000 crore: box office record in just two weeksएस.एस राजामौली दिग्दर्शित, आरआरआरने रिलीजच्या १६ दिवसांत जगभरात ₹ १००० कोटींची कमाई केली आहे. यासह राम चरण आणि जूनियर एन टीआर ‘आरआरआर ‘ हा आमिर खान स्टारर ‘दंगल’ आणि राजामौलीच्या ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’ नंतर जगभरात ₹ १००० कोटींहून अधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.

RRR film earns Rs 1,000 crore: box office record in just two weeks

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात