गांधीजींनी अहिंसेचे यश दाखविण्यासाठी शिवाजीमहाराजांवरही केली होती टीका, नथुरामाच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे यांचा न्यायालयात संताप


विशेष प्रतिनिधी

पुणे : गांधीजींनी शिवाजी महाराजांवरही टिका केली होती असा संताप नथुराम गोडसेच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. व्हाय आय किलड गांधी या चित्रपटात आपल्या न्यायालयातील शेवटच्या भाषणात नथुराम गोडसे वकील न घेता आपली बाजू स्वत: मांडतो. तो म्हणतो,Gandhiji had also criticized Shivaji Maharaj for showing the success of non-violence. Anger of Amol Kolhe in court

अपने सत्य और अहिंसा के यश के लिए गांधीजीने शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंह के मार्ग की आलोचना की.गांधीजी महायुध्दात हिंसा होईल म्हणून विरोध करतात परंतु, गांधीजीके पूंजीपती मित्रों ने दुसरे महायुध्द के ठेके लेके अपूर्व धन कमाया. बिर्ला, डालमिया, वालचंद हिराचंदको कौन नहीं जानता, असा सवालही त्यांनी केला आहे.



गांधीजीसे कोई व्यक्तीगत शत्रुता नहीं लेकिन पाकिस्तान निर्माण और उसके बाद घटी पाशविक घटनाओंकेलिए वही जिम्मेदार दिखते हैै. इसलिए मैैंने भारतीय राजनतिसे गांधीजी को सदा के लिए हटाने का फैैसला लिया, असे सांगताना नथुराम गोडसे दिल्लीतील हिंदूंवर झालेले अत्याचार सांगतात. ते म्हणतात,

हिंदू- मुस्लिम एकता के लिए अपना अनशन तोडने के लिए गांधीजीने पहली शर्थ रखी की दिल्लीकी मस्जिदोंमें जो हिंदू शरणार्थी हैै उन्हे हटाया जाये. सरकारने गांधीजीके सामने घुटने टेक दिए. उस दिन वर्षा हो रही थी. परंतु, उन निर्वासितोंके कुटुंब बलपूर्वक हटाए गये. उन लोगोंने बिर्ला हाऊसमें जाके शरण की मॉँग की. लेकिन गांधीजीने उनकी नहीं सुनी.

Gandhiji had also criticized Shivaji Maharaj for showing the success of non-violence. Anger of Amol Kolhe in court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात