देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संदेश द्यावा : गेहलोत

वृत्तसंस्था

जयपूर : देशातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संदेश द्यावा, असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. Prime Minister Modi should send a message to the country to reduce the growing ethnic tensions in the country: Gehlot



राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले आहे की, “देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ( मोदी) देशाला संदेश द्या.”
ते म्हणाले, “कधी खाण्यापिण्यावरून… पेहरावावरून तर कधी धार्मिक परंपरांवरून… लोक आपापसात भांडत राहतील… काही बेशिस्त घटक त्यांना भडकवत राहतील तर हा देश कसा चालेल… या देशाची प्रगती कशी होणार? ” त्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा, आणि देशाला वाचविण्यासाठी जनतेला संदेश द्यावा.

Prime Minister Modi should send a message to the country to reduce the growing ethnic tensions in the country: Gehlot

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात