मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा; ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार चाचणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या ट्रेनची चाचणी ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार आहे. Mumbai-Ahmedabad bullet train test discussion; The test will be conducted at a speed of 350 kmph

भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. २०२६ मध्ये ३५०किमी/तास वेगाने बुलेट ट्रेनची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची ट्रायल २०२६ मध्ये गुजरातमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यान केली जाईल. अधिका-यांनी सांगितले की ट्रेनची चाचणी ३५० किमी/ताशी वेगाने केली जाईल. परंतु तिचा ऑपरेटिंग वेग ३२० किमी/तास असेल. विशेष म्हणजे, बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८.१७ किमीचे अंतर २.५८ तासांत पूर्ण करणार आहे.

Mumbai-Ahmedabad bullet train test discussion; The test will be conducted at a speed of 350 kmph

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात