आसमंतात दिसली भारताची ताकद, स्वदेशी मार्क 1A या लढाऊ विमानाने केले यशस्वी उड्डाण


15 मिनिटे हवेत चाचणी केली गेली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता पाकिस्तानची काही खैर नाही. कारण, भारतात उत्पादित स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमानाने आज यशस्वी पहिले उड्डाण केले आहे. बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने निर्मित केलेले हे विमान त्याच्या पहिल्या उड्डाणाच्या वेळी 15 मिनिटे हवेत राहिले.India’s strength seen in the sky, the indigenous Mark 1A fighter jet made a successful flight



एचएएल या मार्चच्या अखेरीस स्वदेशी हलकी लढाऊ विमाने हवाई दलाला सुपूर्द करू शकते. ही लढाऊ विमानं पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील बिकानेर येथील नल एअरक्राफ्ट स्टेशनवर हवाई दलाकडून तैनात केले जाऊ शकतात.

या हलक्या लढाऊ विमानाच्या वेगाबद्दल सांगायचे तर ते ताशी 2200 किमी वेगाने उड्डाण करू शकते. ते कमाल 50 हजार फूट उंचीवर पोहोचू शकते. हे 9 रॉकेट, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असू शकते.

India’s strength seen in the sky, the indigenous Mark 1A fighter jet made a successful flight

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात