फ्लेमिंगो पक्षांचे मायग्रेशन! तामिळनाडू मधील हा व्हायरल व्हिडीओ पहिला का?


विशेष प्रतिनिधी

तामिळनाडू : निसर्ग हा नेहमीच प्रेरणा देत असतो. निसर्गातील प्राणी, पक्षी, आकाश, नदी हे सर्व आपल्या मनात शांतता आणि आनंद निर्माण करत असतात.

Migration of Flamingo birds!have you seen this viral video from Tamil Nadu?

नुकताच तमिळनाडूमधील कॅली मेरे येथील वाईल्ड लाईफ अँड बर्ड सेंचुरी मध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा मायग्रेट होतानाचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.

आकर्षक चोचीसह भव्य स्वरूपासाठी ओळखला जाणारा ग्रेटर फ्लेमिंगो येथे आहे.


पेंग्विन पक्षांच्या देखभालीसाठी चार कोटींची अधिकची बोली; १६ कोटींच्या खासगी कंत्राट मंजुरीसाठी शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादची साथ


वाइल्डलाइफ अन् बर्ड सेंचुरी च्या प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज सुप्रिया साहू यांनी या फ्लेमिंगो पक्षांच्या मायग्रेशनचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटरने काही क्षणाच्या अवधीतच अनेकांना भुरळ पाडली आहे.

Migration of Flamingo birds!have you seen this viral video from Tamil Nadu?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण