No miniti bank or pigy bank its Modi bank; लहान मुलांना बचती सवय लावण्यासाठी बिहारमध्ये कारागिराने घडविली मोदी बँक


वृत्तसंस्था

मुजफ्फरपूर : लहान मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून आई वडील त्यांना लहान मिंटी बँक किंवा पिगी बँक आणून देतात. मुलांना पाहुण्यांनी दिलेले खाऊचे सुट्टे पैसे किंवा पाच दहा रूपयांच्या नोटा त्या मिंटी किंवा पिगी बँकेत टाकण्याची सवय लावतात. पिगी बँक पॉप्युलर आहे. पण एकेकाळी महाराष्ट्रात मिंटी म्हणजे खार किंवा खारोटी ही बँक पण पॉप्युलर होती. कारण महाराष्ट्र बँकेने खारीचा वाटा याचे प्रतिक म्हणून खारीलाचा आपला emblam बनविली होती. तिचे नाव मिंटी होते. No miniti bank or pigy bank its Modi bank;This can also be used to teach children about our PM, who is the best in the world: Jai Prakash, a sculptor in Muzaffarpur



आता बिहारच्या मुजफ्फरपूरमधील जय प्रकाश कारागिराने त्याच्या पुढचे पाऊल टाकून मोदी बँक बनविली आहे. मोदींचा मातीचा पोकळ पुतळा बनविला आहे. हीच ती मोदी बँक आहे. मोदींच्या पुतळ्याच्या जॅकेटच्या खिशाला त्याने खाच बनविली आहे. त्यातून आतमध्ये पैसे सरकवले जातात. या मोदी बँकेत आपण  १ लाख रूपयांपर्यंत रक्कम साठवू शकतो, असे त्या कारागिराचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन लावले होते, तेव्हा मला ही कल्पना सूचली. ते देश वाचविण्यासाठी लॉकडाऊ लावत होते. मी पैसे वाचविण्यासाठी मोदींचा पोकळ पुतळा बनवून त्याची बँक तयार केली. आता या मोदी बँकेची मार्केटमध्ये जोरदार विक्री सुरू आहे, अशी माहिती जय प्रकाश याने दिली आहे.

No miniti bank or pigy bank its Modi bank;This can also be used to teach children about our PM, who is the best in the world: Jai Prakash, a sculptor in Muzaffarpur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात