मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण ; फेसबुक पेजवरून दिली अधिकृत माहिती


  • आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. MLA Chandrakant Patil of Muktainagar infected with corona; Official information from the Facebook page

विशेष प्रतिनिधी

जळगाव : गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपून परतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण झाली आहे.याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अधिकृत माहिती दिली.

दरम्यान या वृत्तामुळे कार्यकर्त्यांना व मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसला आहे.चंद्रकांत पाटील लवकरच कोरोना आजारातून बाहेर पडतील अशी आशा सर्व कार्यकर्ते व चाहत्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.अधिवेशन आटोपून परतत असताना त्यांना रस्त्यातच त्रास जाणवू लागला. शुक्रवारी त्यांनी तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले.

MLA Chandrakant Patil of Muktainagar infected with corona; Official information from the Facebook page

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण