रात्रीच्या संचारबंदीला वैज्ञानिक आधार नाही, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांचा दावा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना आणि ओमीक्रोनचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेक देशातील शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण, संक्रमण रोखण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीला कोणताच वैज्ञानिक आधार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.Nocturnal curfews have no scientific basis, World Health Organization scientists claim

अनेक शहरात दिवसा सर्व व्यवहार बिनदिक्कत सुरु असतात. रात्री मात्र, संचारबंदी, जमावबंदी केली जाते. त्यामुळे कोरोना, ओमीक्रोन नियंत्रित होण्यास मदत मिळते, असा कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे त्या म्हणाल्या.



दिवसा गर्दीच्या काळात सगळं व्यवस्थित सुरु आणि रात्री गर्दी नसताना सर्व बंद असल्याची घोषणा करणे म्हणजे एक प्रकारे अवैज्ञानिक प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या. खरे तर पुराव्याच्या आधारे उपयायोजना राबविण्याची नितांत गरज आहे

Nocturnal curfews have no scientific basis, World Health Organization scientists claim

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात