OMICRON CASES IN INDIA TODAY : संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या १,४३१ वर…


  • रुग्णसंख्येत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर : देशातील 27 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन व्हेरिएंट… OMICRON CASES IN INDIA TODAY: The rate of infection has increased! Maharashtra has the highest number of Omicron patients; 1,431 patients in the country …

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर असून देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यापैकी 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यातील 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.



महाराष्ट्रात एकूण 454 रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 167 बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीत तब्बल 351 रुग्ण आढळून आले. यापैकी 57 रुग्ण बरे झाले आहेत.

OMICRON CASES IN INDIA TODAY : The rate of infection has increased! Maharashtra has the highest number of Omicron patients; 1,431 patients in the country …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात