वेध अर्थजगताचा

Dont worry even if the bank become Bankrupt, deposit up to five lakhs will be safe PM Modi Address

बँक बुडाली तरी काळजी नको, पाच लाखांपर्यंत ठेव राहणार सुरक्षित, पीएम मोदी म्हणाले – आज भारत समस्या टाळत नाही, तर सोडवतो!

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ठेवीदार फर्स्ट : गॅरंटीड टाईम बाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट 5 लाख रुपयांपर्यंत’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान […]

Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200

ओमिक्रॉनच्या भीतीने शेअर बाजार आपटला, सेन्सेक्समध्ये 764 अंकांनी घसरण, निफ्टी पुन्हा 17200 च्या खाली

Share Market Crashed : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. […]

GDP Growth At 8.4 Percent In Second Quarter Growth Rate Increased In Eight Core Sectors

GDP Growth : देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबुती, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.४ टक्क्यांवर, ८ कोअर सेक्टरमध्ये विकास दरात वाढ

GDP Growth : या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान दुसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्के […]

Winter Session Unemployment statistics released by the Center, which state has the worst employment situation, read more

हिवाळी अधिवेशन : बेरोजगारीची आकडेवारी केंद्राकडून जाहीर, कोणत्या राज्यात रोजगाराची स्थिती सर्वात वाईट, वाचा सविस्तर…

Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी अनेक विषयांवर सरकारला प्रश्न विचारण्यात आले. यात हरियाणातील खासदार धरमवीर सिंह यांनीही बेरोजगारीची राज्यवार […]

Uganda trapped in Dragon debit trap, had to pay a heavy price As Airport takeover By China

ड्रॅगनच्या कर्जाचा फास : चिनी कर्जात बुडालेल्या युगांडाला मोजावी लागली मोठी किंमत, देशाचे एकमेव विमानतळ चीनच्या घशात

Dragon debit trap : चीनच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या युगांडाला मोठा फटका सहन करावा लागत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कर्जाची परतफेड करण्यात अपयशी झाल्यामुळे युगांडा […]

Winter Session Modi government is likely to introduce 26 bills including cryptocurrency in the winter session

Winter Session : केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीसह २६ विधेयके सादर करण्याची शक्यता

Winter Session : 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार लोकसभेत 26 नवीन विधेयके सादर करू शकते. सरकारने लोकसभेत सादर करण्यासाठी जी नवीन […]

Union Minister Nitin Gadkari Says Government can give more tax exemption on buying new vehicles by converting old vehicles into Scrap

जुने वाहने स्क्रॅपमध्ये काढून नवीन वाहने खरेदीवर सरकारकडून करात सूट देण्याचा विचार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन

Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय वाहन स्क्रॅप धोरणांतर्गत जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर […]

Centre releases two installments of tax devolution to State Governments, See State-wise distribution of Net Proceeds of Union Taxes and Duties for November 2021

केंद्र सरकारकडून राज्यांना कर हस्तांतरणासाठी २ हप्त्यांपोटी ९५,०८२ कोटी रुपये जारी, महाराष्ट्राच्या वाट्याला ६००६.३० कोटी रुपये!

installments of tax devolution : केंद्र सरकारने राज्य सरकारांना जे 47,541 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत 95,082 कोटी रुपयांचे कर हस्तांतरणाचे दोन हप्ते जारी […]

India to release crude oil from strategic reserves to cool prices

मोठी बातमी : इंधनाचे दर कमी करण्यासाठी भारताची आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल सोडण्याची तयारी

crude oil : वृत्तसंस्था पीटीआयने आज एका उच्च सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने यूएस, जपान आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत मिळून आपल्या आपत्कालीन साठ्यातून सुमारे 5 दशलक्ष बॅरल […]

Buying readymade garments will be expensive from January, GST rates will increase from 5 to 12 percent

जानेवारीपासून रेडिमेड कपडे होणार महाग, जीएसटी दर ५ वरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार

GST rates : जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. सरकारने तयार कपडे, टेक्सटाइल आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील […]

मनी मॅटर्स : पैसा कसा मिळवता त्यापेक्षा तो कसा वापरताय हे फार महत्वाचे

कोरोनाचा खरा फटका आरोग्यापेक्षादेखील अर्थव्यवस्थेला अधिक बसला आहे. प्रत्येकाची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त खालावली आहे. त्यामुळे लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात […]

Banking sector is in strong condition today because of reforms done says PM narendra modi

देशातील बँकिंग क्षेत्र आज मजबूत स्थितीत, गेल्या 6-7 वर्षांत केलेल्या सुधारणांचे परिणाम : पंतप्रधान मोदी

PM narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सीमलेस क्रेडिट फ्लो आणि आर्थिक वाढीसाठी समन्वय निर्माण करण्याच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले […]

After abolishing the import duty on edible oils, the center wrote a letter to 8 states, take strict steps to control inflation

Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे ८ राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन

inflation : खाद्यतेलांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे मोदी सरकारची चिंता वाढत आहे. किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु आतापर्यंत अपेक्षित परिणाम समोर आलेले […]

WPI inflation in september fell to 10 66 percent

सर्वसामान्यांना घाऊक महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा! सप्टेंबरमध्ये दर पोहोचले 10.66 टक्क्यांवर

inflation : सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 10.66 टक्क्यांवर आला आहे. सरकारने गुरुवारी त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. घाऊक महागाई दर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे […]

reliance industries tops indian corporates in forbes world best employers rankings

भारतातील बेस्ट एम्प्लॉयर ठरली रिलायन्स इंडस्ट्रीज, फोर्ब्सच्या जागतिक टॉप 50च्या यादीत एकही भारतीय कंपनी नाही

Forbes World Best Employers Rankings : फोर्ब्सने जारी केलेल्या 2021 साठी जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयरच्या ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर – 2021’ यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) […]

CPI inflation retail inflation fell in september to 4 35 percent

Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर

Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाई दरापासून (सीपीआय) बराच दिलासा मिळाला आहे. या महिन्यात किरकोळ महागाई कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.35 टक्क्यांवर […]

Maharashtra stares at power cuts as 13 plants shut down amid coal shortage

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यातील 13 ऊर्जा प्रकल्प बंद, महावितरणकडून ग्राहकांना विजेचा कमी वापर करण्याचे आवाहन

coal shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील 13 वीज प्रकल्प तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. राज्य वीज नियामकाने लोकांना विजेचा किमान वापर करण्याचे आवाहन केले आहे. […]

Stock Market Sensex and Nifty closing at fresh record led by auto and power stocks

शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर, पहिल्यांदाच सेन्सेक्स ६०१००, तर निफ्टी १७९०० अंकांच्या वर बंद

Stock Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी देशांतर्गत शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, पॉवर आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे […]

Income Tax raids on Hetero pharmaceutical group Information by Central Board of Direct Taxes

फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

Income Tax raids on Hetero pharmaceutical : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची […]

मनी मॅटर्स : सखोल विचार करा, नाही म्हणायला शिका

जर तुम्ही एका माणसाला शिकवलं तर तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, जर तुम्ही एका स्त्रीला शिकवला तर तुम्ही पूर्ण घराला शिकवता. हा विचार गुंतवणुकीच्या बाबतीतही अंमलात […]

chief economic adviser government of india krishnamurthy subramanian quits

मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार

krishnamurthy subramanian quits : भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून […]

Air India Privatisation Update Ratan Tata say Welcom Back, Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India

एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार

Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India : एअर इंडियाला टाटा समूहच खरेदी करणार हे आता निश्चित झाले आहे. तब्बल 18,000 […]

Income Tax Department Raids At Multiple Locations In Mumbai, Pune, Nagpur Of Some Real Estate Developer

महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे तब्बल 50 जागांवर छापे, काय-काय सापडलं? कोणाचे धाबे दणाणले? वाचा सविस्तर…

Income Tax Department Raids : प्राप्तिकर विभागाने आज मुंबई, पुणे, नागपूर येथील रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे टाकले यांचे महाराष्ट्रातील एका मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचे […]

Modi Government Approved textile mega park in Cabinet meeting decision today

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, ७ मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास मंजुरी, लाखो लोकांना रोजगारही मिळणार

Textile Mega Park : भारत हा कापड उद्योगात जगातील सहावा मोठा निर्यातदार देश आहे. हे वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी मेगा टेक्सटाईल पार्क […]

Reliance Jio Network Down multiple twitter users reporting connectivity issue

Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त

Reliance Jio Network Down : रिलायन्स जिओ नेटवर्कच्या सेवेत अडथळे येत आहेत. बुधवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून नेटवर्कसंदर्भात समस्या आहेत. ज्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. यामुळे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात