भारत माझा देश

मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिस आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर होणार, 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी, कोर्टाने पाठवले समन्स

प्रतिनिधी नवी दिल्ली : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची 15 तास चौकशी केली होती. या […]

‘आधी राजस्थान काँग्रेस जोडा, नंतर भारत’, आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याचा भाजपची टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी संध्याकाळी 7 वाजता राजस्थानमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार होती, ज्यामध्ये राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल चर्चा होणार होती, परंतु बैठकीपूर्वी गेहलोत […]

राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक 90 आमदारांचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदासाठी पायलट यांना विरोध

वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधीच आता मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार या भावनेतून गेहलोत समर्थक 90 हून अधिक काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे […]

राजस्थानातील पेचप्रसंगाच्या निमित्ताने प्रश्न; अशोक गहलोत काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील??

विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थानात 25 सप्टेंबरच्या रात्री ते 26 सप्टेंबर सकाळपर्यंत काँग्रेसमध्ये जी राजकीय उठा पटक झाली, तिचा मुख्यमंत्री पदासंदर्भात निकाल काय लागायचा तो […]

काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीनंतर विरोधी ऐक्याला चालना; सोनिया गांधींचा नीतीश कुमार – लालूंना शब्द

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षांची निवड होऊन जाऊ द्यात त्यानंतर विरोधी ऐक्याबद्दल बोलता येईल, असा शब्द काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्याचे राष्ट्रीय […]

ताऊंच्या जन्मदिवशी हरियाणात विरोधी ऐक्याची पहिली रॅली, पण काँग्रेस – ममता – केसीआर – केजरीवालांना वगळून!!

वृत्तसंस्था फतेहबाद : 2019 नंतरच्या विरोधी ऐक्याच्या पहिल्या रॅलीला आज राजकीय मुहूर्त मिळाला या मुहूर्ताचा सर्वपित्री अमावस्येशी संबंध नसून चौधरी देवीलाल उर्फ ताऊ यांच्या जन्मदिवसाशी […]

पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांचे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाकडून समर्थन!

वृत्तसंस्था पाटणा : देशभरातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने छापे घालून कठोर कारवाई केली. […]

पंतप्रधान मोदींच्या मन की बातचे वैशिष्ट्य काय?; जे. पी. नड्डांनी लक्षात आणून दिले ‘रहस्य’

प्रतिनिधी कोट्टायम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेला मन की बात रेडिओ संवादाचा 93 वा एपिसोड आज झाला. त्या दिवसापासून […]

विमानतळांची नामकरणे : तीन क्रांतिकारक, तीन सन्मान!

विशेष प्रतिनिधी  चंडीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांचे नाव देऊन केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. “तीन क्रांतिकारक, तीन सन्मान” […]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची भेट : 28 सप्टेंबरला चंदीगड विमानतळाचे शहीद भगतसिंह विमानतळ नामकरण!!

वृत्तसंस्था चंदीगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केंद्र सरकारने देशाला एक अनोखी भेट दिली आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांची जयंती आहे. […]

राष्ट्रीय सिनेमा दिन : स्वस्तात सिनेमा पाहण्याची मुदत काही मल्टिप्लेक्सने वाढविली!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात नुकताच राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या ७५ रूपयात चित्रपट पाहायला […]

आर्थिक आघाडीवर चांगली बातमी!: चालू आर्थिक वर्षात भारताला मिळणार 100 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक सुधारणा आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या प्रयत्नांमुळे चालू आर्थिक वर्षात भारत $100 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्याच्या दिशेने […]

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्याने संतापले ओवेसी, म्हणाले- बिल्कीस बानोला भेटायला जाणार का?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला […]

मिशन 2024 : आज लालू यादव आणि नितीश कुमार यांना भेटणार सोनिया गांधी, विरोधकांना एकत्र आणण्यावर चर्चा शक्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. […]

चंदीगड MMS प्रकरण : चंदीगड घटनेबाबत भारतीय लष्कराने आरोपी जवानाबाबत जाहीर केली भूमिका

वृत्तसंस्था चंदीगड : मोहालीच्या चंदीगड विद्यापीठातील एमएमएस व्हिडिओ लीक प्रकरणात लष्कराचा एक सैनिक सामील असल्याचे आढळून आले, त्याला पंजाब पोलिसांनी अटक केली. भारतीय लष्कराच्या एका […]

दहशतवादावर चीन-पाकिस्तानला फटकारले, भारताचे पाच संकल्प : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाचे महत्वाचे मुद्दे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यूएनमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावरून चीन आणि पाकिस्तानला फटकारले आहे. एस जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त […]

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण? : आज आमदारांच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय, मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन जयपूरला जाणार

वृत्तसंस्था जयपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, नवीन मुख्यमंत्रीपदाच्या नावावर निर्णय घेण्यासाठी रविवारी सायंकाळी ७ वाजता जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची […]

18 व्या शतकातील जगातली 1/4 ते 21 व्या शतकातील 5 वी अर्थव्यवस्था; परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघात सांगितली भारताची ‘ग्रोथ स्टोरी’

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : 18 व्या शतकातील जगातली एक चतुर्थांश अर्थव्यवस्था ते 21व्या शतकात प्रगत अशा ब्रिटनला मागे टाकून जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था ही भारताची “ग्रोथ […]

पंतप्रधान मोदींच्या पाटणा रॅलीत घातपाताचा PFI चा कट; युवकांच्या ट्रेनिंग कॅम्पचेही संयोजन; ईडीचा धक्कादायक खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने PFI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जुलै 2022 च्या पाटण्यातील […]

केरळमध्ये हिंसाचारानंतर पीएफआयच्या 500 जणांना अटक : एनआयएच्या छाप्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तोडफोड; पोलिसांवर हल्ला, आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेक

वृत्तसंस्था कोची : एनआयएने 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापे टाकल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते हिंसक झाले. […]

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नोटीस: ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावले

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्याला पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले […]

‘पाकिस्तानने खोटे आरोप केले, दहशतवाद आणि चर्चा एकत्र शक्य नाही’, भारताचे संयुक्त राष्ट्रांत सडेतोड उत्तर

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच भारताविरोधात अनेक विधाने केली होती. आता भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर […]

डॉ. मनमोहन सिंग प्रचंड कर्तृत्ववान पण, यूपीए राजवटीत अर्थव्यवस्था ठप्प; नारायण मूर्तींचे परखड मत

वृत्तसंस्था अहमदाबाद : डॉ. मनमोहन सिंग प्रचंड कर्तृत्ववान नेते आहेत. 1991 च्या आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांना आहे. पण दुर्दैवाने यूपीएच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली […]

युक्रेनचे युद्ध रोखायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही : मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी; मोदी, पोप, गुटेरस यांची समिती करण्याची शिफारस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनंतर आता मेक्सिकोनेही रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे म्हटले आहे. मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री […]

कट्टरतावादी संघटनांची मायावी रूपे : मोपला – खाकसार – रझाकार – SIMI – PFI – SDPI

विशेष प्रतिनिधी  कट्टरतावादी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर काल देशभरात एनआयए आणि ईडीने कायद्याचा बडगा चालविल्यानंतर उत्तरेतील काही मुस्लिम संघटनांनी या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात