भारत माझा देश

India Export : सप्टेंबरमध्ये भारताची निर्यात 3.52 टक्क्यांनी घटली, आयात 5.44 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या किती झाली निर्यात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घट झाली असून आयात वाढली आहे. त्याचा परिणाम व्यापारी तुटीवर होताना दिसत आहे. भारताची निर्यात या वर्षी […]

DG Hemant Lohiya Profile : ज्यांचे नाव ऐकताच थरथर कापायचे दहशतवादी, जाणून घ्या कोण होते जम्मू-काश्मीरचे डीजी जेल हेमंत लोहिया

प्रतिनिधी श्रीनगर : पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा गळा चिरून हत्या करण्यात आली. एक कथित पत्र समोर आले आहे ज्यामध्ये […]

J&K DG Murder: जम्मू-काश्मीरचे DG हेमंत लोहिया यांची राहत्या घरात हत्या, दहशतवादी संघटना TRF ने घेतली जबाबदारी

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या […]

निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी नियम कठोर करणार आहे. आता 1% पेक्षा कमी मते मिळवणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द […]

प्रतिबंधित PFI च्या समर्थनासाठी माओवादी बाहेर; फॅसिस्ट हिंदुत्ववादी मुस्लिमांना उद्ध्वस्त करत असल्याचा कांगावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर बंदी घातल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी या […]

बाबरी मशीद नहीं भुलेंगे; PFI च्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था मुंबई : PFI ने औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट रचला होता. यासाठी पीएफआयने आपल्या सदस्यांचे विद्रोही पुस्तकाच्या माध्यमातून ब्रेन वाॅश […]

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक : कोणती उपकरणे औषधांच्या वर्गवारीत आली? वाचा सविस्तर

प्रतिनिधी मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, […]

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक : ​​​​​​​मेदांता हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल, ऑक्सिजन पातळी खालावली

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टाचे नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयू […]

PFI चे कारस्थान : तरुणांना शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली मराठवाड्यात दहशतवादाचे प्रशिक्षण; एनआयएचा कोर्टात युक्तिवाद

वृत्तसंस्था मुंबई : भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI ने तरुणांना शारीरिक प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले […]

अर्थ मंत्रालयाची 15 ऑक्टोबरपासून विशेष आर्थिक समावेशन मोहीम : बँक खाती आणि किसान क्रेडिट कार्डवर भर देणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थ मंत्रालय 15 ऑक्टोबरपासून विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबवणार आहे. बँक खात्यांची समाधानकारक पातळी गाठता येईल आणि किसान क्रेडिट कार्ड […]

खाद्यतेलावर सवलतीच्या आयात शुल्कात 6 महिन्यांची वाढ : देशांतर्गत पुरवठा अन् तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) विशिष्ट खाद्यतेलांवरील विद्यमान सवलतीच्या आयात शुल्कात 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ करण्यात केली आहे. 6-month […]

गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर : बकरवाल समाजाच्या लोकांना भेटणार, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह पुढील तीन दिवस जम्मू-काश्मीरमध्ये राहणार असल्याने नवरात्रादरम्यान खोऱ्यातील राजकारणाला नवे वळण मिळू शकते. कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर […]

सार्वजनिक डिबेटचे शशी थरूर यांचे आव्हान मल्लिकार्जुन खर्गेंनी राजकीय खुबीने टाळले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोनच उमेदवार उरलेले असताना निवडणुकीत हळूहळू रंग भरायला लागले आहेत. एरवी रूक्ष […]

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक : सर्वसंमत उमेदवाराचा प्रस्ताव शशी थरूर यांना नामंजूर, मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता वादात सापडली आहे. गांधी कुटुंब आणि बंडखोर जी-23 गटाचा पाठिंबा असलेले अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचाराचा […]

इतिहासात पहिल्यांदाच संघाच्या नेतृत्व फळीत महिला : 2025 पर्यंत महिला असतील सहकार्यवाह आणि सहसरकार्यवाह

  प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लवकरच सहकार्यवाह (सरचिटणीस) आणि सहसरकार्यवाह (सचिव) या पदांची जबाबदारी महिलांना मिळू शकते. संघ स्थापनेच्या शताब्दीपर्यंत (2025) राष्ट्रसेविका समितीत […]

बेरोजगारी, आर्थिक विषमतेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केली चिंता; सरकार्यवाह म्हणाले- गरिबीच्या राक्षसाचा वध करणे गरजेचे

प्रतिनिधी नागपूर : देशातील बेरोजगारी आणि उत्पन्नातील वाढत्या विषमतेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी चिंता व्यक्त केली. गरिबी आमच्या समोर एखाद्या राक्षसासारखी […]

भारत जोडो यात्रा: पाऊस पडत होता राहुल गांधी भिजत होते, हजारोंच्या गर्दीत म्हणाले – आम्हाला कोणीही रोखू शकत नाही

वृत्तसंस्था बंगळुरू : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढत आहेत. यात्रेच्या 25 व्या दिवशी यात्रा संपत असताना समोर […]

ABP C Voter सर्वेक्षण : सावध ऐका पुढल्या हाका…, पण काँग्रेससाठी

विशेष प्रतिनिधी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर होणे अपेक्षित आहे. त्याआधी एबीपी – सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात जे काही निष्कर्ष […]

Gujarat ABP C-Voter सर्वेक्षण:  गुजरातेत भाजप जिंकणार ही बातमी नव्हे; आप काँग्रेसला मागे टाकणार ही बातमी आहे

प्रतिनिधी मुंबई : गुजरात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर 2022 पूर्वी होणे नियोजित वेळेत अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी – सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षात काही निष्कर्ष आले […]

चिदंबरम की दिग्विजय, कोण होणार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते? खरगे यांच्या राजीनाम्याने रिक्त झाले हे पद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी शनिवारी ही माहिती […]

अमेरिकेच्या 100 पेक्षा अधिक शहरांत साजरे होणार हिंदू सण, सरकारकडून निधी, ऑक्टोबर हिंदू परंपरांचा महिना घोषित

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत यंदा प्रथमच शंभरपेक्षा अधिक शहरांमध्ये दसरा उत्सव साजरा केला जात आहे. परदेशात भारतीयांची लोकसंख्या जसजशी वाढतेय तसे प्रत्येक ठिकाणी भारतीय सण […]

2023 पर्यंत मुंबई होणार वाहतूक कोंडीपासून मुक्त : कोस्टल रोड प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

प्रतिनिधी मुंबई : 2023 नंतर मुंबईच्या पश्चिम भागात ट्रॅफिक जाम दिसणार नाही. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असा दावा मुंबई महानगरपालिकेचे […]

दुनियेत शांतता प्रस्थापनेसाठी भारत मजबूत हवा; आरिफ मोहम्मद खान यांची महात्मा गांधींना श्रद्धांजली

वृत्तसंस्था साबरमती : दुनियेमध्ये जर तुम्ही शांतता प्रस्थापित करू पाहत असाल तर प्रथम भारत मजबूत हवा. त्यासाठीच राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ […]

गांधी जयंतीला पीएम मोदींनी राजघाटावर पोहोचून वाहिली श्रद्धांजली, सोनिया गांधींनीही वाहिली श्रद्धांजली, या नेत्यांनीही केले बापूंना नमन

प्रतिनिधी नवी दिल्ली : गांधी जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करून बापूंचे स्मरण केले जात आहे. बापूंना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर नेते पोहोचत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड […]

गुजरातमध्ये केजरीवाल यांच्यावर फेकली पाण्याची बाटली, गरबा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते दिल्लीचे मुख्यमंत्री

प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गांधीधाम आणि जुनागडमध्ये जाहीर सभांना संबोधित […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात