भारत माझा देश

प्रत्यक्ष कर संकलनात उसळी : सरकारने आर्थिक वर्ष 23 मध्ये 8 ऑक्टोबरपर्यंत 8.98 लाख कोटी रुपये जमा केले, गतवर्षीच्या याच कालावधीपेक्षा 24% जास्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 8.98 लाख कोटी रुपये होते, जे मागील […]

पंतप्रधानांचा गुजरात दौरा : आज पीएम मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस, भरूच आणि जामनगरला 9 हजार 460 कोटींच्या प्रकल्पांची भेट

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यातला आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान आज भरुचमध्ये 9,460 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी […]

स्टॅलिन पुन्हा द्रमुक प्रमुखपदी : पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची सलग दुसऱ्यांदा द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रमुक) अध्यक्षपदी निवड झाली आहे. चेन्नईत रविवारी झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बठकीत […]

द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी दिल्ली  : आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी एका धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या […]

2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाने 2019 मध्ये पराभव झालेल्या 144 जागांवर लक्ष्य केंद्रित केली आहे. वृत्तानुसार, […]

हिंदू देवतांची पूजा करू नये सांगणारे आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा राजीनामा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गणपती, शंकर, राम, कृष्ण आदी हिंदू देवतांची पूजा करू नये, असे सांगणारे आम आदमी पार्टीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी आपल्या […]

भारतीय हवाई दलाला मिळाला नवा गणवेश, नवी शाखा : ऑपरेश्नल ब्रँचमुळे फ्लाइंग ट्रेनिंगचा खर्च होणार कमी, सरकारचे 3400 कोटी वाचणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक नवी ऑपरेश्नल ब्रँच मिळाली आहे. सरकारने त्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. हवाईदल प्रमुख व्ही आर […]

राहुल गांधींची सावरकरांवर टीका : म्हणाले-सावरकर ब्रिटिशांकडून पैसे घ्यायचे, संघाने ब्रिटिश राजवटीचे केले होते समर्थन

वृत्तसंस्था बंगळुरू : भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तिरुवेकरे येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला […]

31 पेक्षा जास्त राज्यांची नव्या कामगार कायद्याला मंजुरी : 1 वर्ष काम केल्यासही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा अधिकार, 15 मिनिटेही जास्त काम घेतल्यास ओव्हरटाइम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात लवकरच लागू होणाऱ्या कामगार कायद्यात संघटित आणि बिगर संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्या कामगारांसाठी फायदेशीर […]

WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी

वृत्तसंस्था चेन्नई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी चेन्नईच्या मैलापूर भागात भाजी खरेदी करताना दिसल्या. यावेळी अर्थमंत्र्यांनी भाजी विक्रेत्यांशीही संवाद साधला. निर्मला सीतारामन यांचा हा […]

गुजरातेत लागले ‘हिंदूविरोधी केजरीवाल’चे पोस्टर्स : दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर

वृत्तसंस्था अहमदाबाद : दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित वाद गुजरातमध्ये पोहोचला असतानाच आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल आज गुजरात […]

PFI सदस्यांची तपास संस्थांना कबुली : मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना बनायचे होते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात पीएफआयसारख्या संघटनेची १६ वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या संघटनेने २२ राज्यांत पाय पसरवले होते. भारतात मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना तयार करणे […]

टिपू सुपरफास्ट एक्सप्रेस नाव काढून टाकले; काँग्रेस – असदुद्दीन ओवैसी चिडले!!

वृत्तसंस्था हैदराबाद : बेंगळूरू – म्हैसूरु इंटरसिटी एक्सप्रेसचे टिपू सुपरफास्ट एक्सप्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलले आणि काँग्रेस – खासदार असदुद्दीन ओवैसी चिडले!!Tipu Superfast Express name […]

टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नामांतर आता वोडेयार एक्स्प्रेस!!; कर्नाटकात काॅंग्रेस नाराज

वृत्तसंस्था म्हैसूर : म्हैसूरचा अत्याचारी शासक टिपू सुलतान याच्या नावावर असलेल्या टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलून वोडेयार एक्स्प्रेस असे केले आहे. रेल्वेचे नाव […]

PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय गुजरात दौरा सुरू करणार आहेत. यानंतर 11 ऑक्टोबरला ते मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. […]

अमित शाह मुलाखत : जम्मू – काश्मीर मध्ये मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणातच निवडणूक, खालिक मॉडेलमधून नव्हे!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणातच निवडणुका होतील खालिक मॉडेल मधून नव्हे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. […]

राहुल गांधींचे सावरकर, संघावर पुन्हा शरसंधान; ठाकरे निषेध करणार?; फडणवीसांचा सवाल!

प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शरसंधान साधले आहे. कॉंग्रेसने देशाला स्वतंत्र केले, संघाने ब्रिटिशांना […]

डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका – टिप्पण्यांचा ‘निवडक माध्यमी’ गदारोळ

विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभात देशातल्या जाती आणि वर्ण व्यवस्थेविषयी […]

सीबीआयने लालू-राबडी यांच्यासह १६ जणांवर आरोपपत्र केले दाखल : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप

प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, त्यांची […]

“सावरकर” या विषयाचे काँग्रेसवर उलटलेले राजकीय बुमरँग!!

विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केरळमध्ये “झाकलेले” सावरकर कर्नाटकात पुन्हा “प्रकट” होणे हे खरे म्हणजे सावरकर या विषयाचे […]

भारत जोडो यात्रा : केरळमध्ये पोस्टरवर ‘झाकलेले’ सावरकर कर्नाटकात पुन्हा ‘प्रकटले’

प्रतिनिधी बेंगळूरू : काँग्रेस – भारत जोडो यात्रा आणि सावरकर या विषयावरचा वाद थांबायला तयार नाही. कारण केरळमध्ये पोस्टरवर झाकलेले सावरकर कर्नाटकात पुन्हा पोस्टरवर प्रकटले […]

अमेरिकेची दुटप्पी भूमिका : नागरिकांना पाक भेट टाळण्याची सूचना; पण राजदूताची मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पार्टी

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेटी संदर्भात सावधानतेची सूचना दिली […]

मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि […]

कर्नाटकातील मदरशात दसऱ्याला घुसला जमाव : जय श्रीरामचा जयघोष, पूजाही केली; 9 जणांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात दसरा मेळाव्यात सहभागी झालेले काही लोक जुन्या मदरशात घुसले. येथे या लोकांनी घोषणाबाजी केली आणि मदरशाच्या एका कोपऱ्यात पूजाही […]

NCB ची कारवाई : मुंबईत कबुतरखाना परिसरातल्या गोडाऊनमधून 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. तब्बल 50 किलो एमडी ड्रग्ज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत जप्त केले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात